बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांचं नाव बच्चन कुटुंबासोबत जोडण्यात आलं. ज्याचा त्यांना मोठा फायदा देखील झाला. पण 70 च्या दशकात अशी अभिनेत्री होऊन गेली, जिला बच्चन कुटुंबियांचा भाग म्हटल्यानंतर प्रचंड राग यायचा. इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला अमिताभ बच्चन यांची मेहुणी बोलण्यास सुरुवात केलेली. ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड संतापायची. तिने आयुष्यात लग्न न करता […]
entertainment
पहिल्याच चित्रपटातून रातोरात बनली स्टार, पण अचानक झाली गायब.. आता चालवते बेकरी; या अभिनेत्रीला ओळखलं का ?
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. रातोरात प्रसिद्धी, चाहत्यांची गर्दी आणि स्टारडम मिळाले… पण त्यानंतर मात्र त्यांच्या करिअरला अपेक्षित उंची गाठता आली नाही. अशा कलाकारांना वन फिल्म वंडर म्हटले जाते. या यादीत राहुल रॉय, भाग्यश्री, भूमिका चावला, ग्रेसी सिंह यांच्यासोबतच एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे […]
सलमान खानच्या पुतण्याचं नाव असतं ‘राम खान’, पण राम नावासाठी कुटुंबियातील कोणत्या सदस्याचा विरोध?
Sohail Khan On His Son Nirvaan Name : अभिनेता सलमान खान याचे कुटु्ंबिय फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. खान कुटुंबाने इंडस्ट्री अनेक कलाकार दिले आहेत. अशात अभिनेता सोहेल खान याने मुलाच्या नावाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सोहेल खान आणि पूर्व पत्नी सीमा सजदेह यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या […]
यशच्या ‘टॉक्सिक’मुळे श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चं पाऊल मागे? घेणार महत्त्वाचा निर्णय
‘केजीएफ’ स्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा चित्रपट ‘धुरंधर 2’सोबतच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र नुकसान टाळण्यासाठी निर्मात्यांनी प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता ‘टॉक्सिक’सोबतची टक्कर टाळण्यासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित ‘ईठा’च्या प्रदर्शनाबाबत निर्माते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. ‘टॉक्सिक’ या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर तुफान क्रेझ पहायला […]
‘खोलीत बोलावलं कपडे काढायला लावले, त्यानंतर तर…’, कहानी घर घर की फेम अभिनेत्रीचा अनेक वर्षांनंतर धक्कादायक खुलासा
पूर्वी अभिनेत्री त्यांच्या आलेल्या वाईट अनुभवांबद्दल फार काही बोलत नव्हत्या, पण आता काळ बदलला आहे. अभिनेत्री आता त्यांच्यासोबत घडणाऱ्या चांगल्या – वाईट घटना सर्वांसमोर सांगत असतात. आता देखील ‘कहानी घर घर की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर तिच्यासोबत घडलेली धक्कादायक प्रकार घटना सांगितली आहे. अभिनेत्रीने इंडस्ट्रीत होणाऱ्या महिलांवर अत्याचाराबद्दल असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे […]
मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?
अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असून आयुष्यातील या नव्या टप्प्याचा ती पुरेपूर आनंद घेत आहे. नुकतंच दीपिकाला पती रणवीर सिंहसोबत मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध हॉटेलबाहेर पाहिलं गेलं. मंगळवारी हे दोघं 'बेन्ने डोसा' या अत्यंत लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये लंच डेटसाठी गेले होते. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये लंच डेटनंतर […]