Bollywood Movies : जगातील कोणत्याही चित्रपटसृष्टीत प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची एक वेगळी ओळख असते. कोणी भव्य अॅक्शनपटांसाठी ओळखला जातो तर कोणी व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी. दक्षिणेतील दिग्दर्शक अॅटली त्याच्या दमदार अॅक्शन-थ्रिलरसाठी प्रसिद्ध आहे तर हॉलीवूडमध्ये जेम्स कॅमेरून यांची ओळख ‘अवतार’सारख्या भव्य अॅनिमेटेड चित्रपटांमुळे आहे. याच धर्तीवर बॉलिवूडमध्येही एक असा दिग्दर्शक आहे ज्याची ओळख ऐकून कदाचित काहींना हसू येईल […]
entertainment
Viral Video: धक्कादायक! अभिनेत्याला मटणाऐवजी खाऊ घातलं गोमांस, सत्य समोर येताच…
प्रसिद्ध पब ‘ओली’ (Oly Pub) मध्ये एक धक्कादायक घटना घडली. बंगाली अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सायाक चक्रवर्ती (Sayak Chakraborty) हा शुक्रवारी रात्री मित्रांसोबत डिनरसाठी गेला होता. त्याने ‘मटण स्टेक’ ऑर्डर केले होते. पण त्याला मटणाऐवजी गोमांस (बीफ) खायला घातले आहे. सायक यांचा दावा आहे की, त्याला खाण्यापूर्वी हे माहिती नव्हते की हे मटण नसून […]
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता रोहित शेट्टी टार्गेटवर, लॉरेन्स बिश्नोई गँगचा शुभम लोनकर कोण आहे?
Shubham Lonkar : मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड आणि गँगस्टरांची दहशत जाणवू लागली आहे. सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या सनसनाटी हत्येचे घाव अद्याप ताजे असतानाच आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील शेट्टी टॉवर निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवली आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित कुख्यात गँगस्टर […]
प्रसिद्ध अभिनेत्रीची इस्लाममधून हकालपट्टी, या धर्मात जाणार; नवं नाव काय? अभिनेत्री काय म्हणाली?
गेल्या काही दिवसांपासून एक अभिनेत्री तिच्या धर्मामुळे चर्चेत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने दावा केला होता की मुस्लिम समुदायाने उर्फी जावेदला इस्लाममधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिचे नाव आता गीता भारद्वाज असेल. अशात उर्फी हिने यावर मोठं वक्तव्य […]
Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’मध्ये बडे साहब आहे तरी कोण? सेटवरील फोटो लीक होताच चर्चांना उधाण
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाला थिएटरमध्ये 58 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरू आहे. थिएटरमधील कमाई थांबत नसतानाही हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर येताच अवघ्या 24 तासांत हा भारतात सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. यादरम्यान आता चाहत्यांमध्ये ‘धुरंधर 2’ या सीक्वेलविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण […]
शुभमंगल सावधान! अखेर रश्मिका मंदाना काही तासातच सुपरस्टारशी करणार लग्न? Video Viral
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda wedding: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधून समोर आलेल्या एका नव्या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून या जोडप्याचे लग्न आधी चर्चेत असलेल्या तारखेपेक्षा लवकरच, म्हणजेच याच आठवड्यात होणार असल्याचे दावे केले जात आहेत. इन्स्टाग्रामवर सध्या मोठ्या प्रमाणावर […]