आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवल्यानंतर ‘धुरंधर’च्या ओटीटी रिलीजचीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होताच अवघ्या 24 तासांत हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागला. परंतु ‘धुरंधर’च्या ओटीटी व्हर्जनने प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा केली. याचं पहिलं कारण म्हणजे थिएटरपेक्षा ओटीटीवर […]
entertainment
सनी देओल स्टारर ‘बॉर्डर’ पाहताना 59 जणांचा मृत्यू, आग… सर्वत्र धुराचे लोट…चिंगराचेंगरी…, तेव्हा नक्की काय घडलेलं?
Sunny Deol Starrer Border: अभिनेता सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. मोठ्या संख्येने सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहात होत आहे. ‘बॉर्डर 2’ सिनेमा पाहत असताना, अनेकांनी 1997 च्या आठवणी ताज्या केल्या. सांगायचं झालं तर, 1997 मध्ये ‘बॉर्डर’ सिनेमा प्रदर्शित झालेला. पण सिनेमा मोठ्या पडद्यावर आल्यानंतर असं काही घडलं […]
ब्लॉकबस्टर चित्रपटातील गाणं गाताना थेट गायकाच्या तोंडातून आलं रक्त; स्टुडिओतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी
बॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशी गाणी आहेत, जे फक्त संगीत म्हणून नाही तर प्रेक्षकांच्या भावना म्हणून वर्षानुवर्षे लोकप्रिय ठरल्या आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या जे. पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटातील सर्व गाणी तुफान गाजली होती. परंतु यात एक असं नऊ मिनिटांचं गाणं आहे, जे गाताना अक्षरश: गायकाच्या तोंडातून रक्त आलं होतं. या देशभक्तीपर गाण्याच्या […]
आता हे सहन करू शकत नाही, युवी तर…, युवराज सिंहच्या बायकोच्या विधानामुळे खळबळ
Yuvraj Singh Wife Hazel Keech: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता देखील सर्वत्र युवराज सिंह याची चर्चा रंगली आहे. युवराज सध्या बायको हेजल कीच हिच्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये हेजल पती युवीवर रागावताना दिसत आहे. सध्या हेजल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर […]
CCTV कॅमेऱ्याची दिशा बदलली, दरवाजा, खिडकीची कडी तुटली..; निर्माता साजिद नाडियादवालाच्या बंगल्यात अज्ञातांचा प्रवेश अन्..
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियादवालाच्या मुंबईतील अंधेरी इथल्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्सोवा पोलिसांनी 30 जानेवारी रोजी अंधेरी पश्चिम इथल्या चित्रपट निर्माता साजिद नाडियादवालाच्या निवासस्थानी झालेल्या चोरीच्या प्रयत्नाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध घरात अनधिकृत प्रवेश आणि घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे नाडियादवालाचा बंगला […]
रोहित शेट्टीला ठार मारण्याचाच इरादा होता? किती राऊंड फायरिंग? नव्या अपडेटने खळबळ, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर आज (रविवार, 1 फेब्रुवारी) पहाटे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली असून रोहित शेट्टीच्या इमारतीभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इमारतीबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला असून विभागीय पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक तपास करत असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. गोळीबाराच्या घटनेच्या वेळी रोहित शेट्टी […]