‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी बाहेर पडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळापासून ते या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. या मालिकेचा आणि त्यांच्या भूमिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे, त्यामुळे त्यांच्या एक्झिटच्या चर्चांनंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व चर्चांवर आता […]
entertainment
ओठ मोठे हवेत, ब्रेस्ट वाढव, इंजेक्शन्स घे…, पुरुषांकडून हिरोईन्सवर असणारा दबाव, दिया मिर्झा स्पष्टच बोलली
Diya Mirza: ओठ मोठे हवेत, ब्रेस्ट वाढव, इंजेक्शन्स घे… असे सल्ले कायम अभिनेत्रींना इंडस्ट्री चालवणाऱ्या पुरुषांकडून दिले जातात… असा खुलासा अभिनेत्री दिया मिर्झा हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत केला आहे. सांगायचं झालं तर, दिया कायम तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि सामाजिक मुद्द्यांवर असलेल्या तिच्या परखड मतांमुळे चर्चेत असते. दरम्यान, मुलाखतीत दिया हिने, सौंदर्याच्या बाबतील इंडस्ट्रीतील महिलांवर […]
या अभिनेत्रीचे फोटो घरात लावून पूजायचे लोक, पण एका घटनेनं सर्व संपले
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार येतात, यशाच्या शिखरावर पोहोचतात आणि काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. मात्र काही कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर इतक्या खोलवर कोरल्या जातात की, त्या त्यांच्या ओळखीचाच भाग बनतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनिता गुहा. 'जय संतोषी माँ' या चित्रपटातील संतोषी मातेच्या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. इतकेच नाही तर अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष देवीचे स्वरूप […]
सलमान खानची प्रकृती खालावली? व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत, थेट धर्मेंद्र यांच्यासारखीच..
बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या मातृभूमी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. यादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर सलमान खान याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सलमान खानचा हा मातृभूमी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो. सलमान खान याला पाहून चाहते थक्क झाली आहेत. या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट चाहत्यांकडून केल्या जात […]
मला माझ्या वडिलांची प्रचंड तिरस्कार, कारण ते एक पुरुष आहेत.. इंडियाज गॉट लेटंट 2 मधील महिलेचा धक्कादायक व्हिडीओ, थेट..
समय रैना याचा शो इंडियाज गॉट लेटंट 2 पुन्हा एकदा चर्चेत आला असून वाद वाढताना दिसत आहे. चक्क या शोमध्ये एक महिला स्पर्धेक सहभागी झाली आणि तिने जे आपल्या वडिलांबद्दल विधान केले त्याने खळबळ उडाली. ती स्वत:ला मॅन हेडर्स म्हणते. तिला पुरूषांचा प्रचंड तिरस्कार आहे. तिने तिच्या भावना या शोमध्ये व्यक्त केल्या. आपले वडील आणि […]
गोविंदाचे लोकप्रिय महिलांसोबत रिलेशनशिप, एकीचा पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू, अन्य चौघी तर…, जाणून व्हाल थक्क
गोविंदा याचं नाव अभिनेत्री दिव्या भारती हिच्यासोबत जोडण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या अफेअरची बातमी एका मासिकातही प्रसिद्ध झाली होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. पण अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली. पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन अभिनेत्रीने स्वतःला संपवलं… पण आजही दिव्याच्या निधनाबद्दल अनेक चर्चा सुरु असतात. एक काळ असा होता जेव्हा गोविंदा नीलमच्या प्रेमात वेडा होता. […]