सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अशातच तुम्हाला जर सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग कुठे सापडली, तर काय कराल? अशा परिस्थितीत भल्याभल्या व्यक्तीच्या मनात नको-नको ते विचार येऊ शकतात. इतकं सोनं पाहिल्यानंतर ती बॅग आपल्याकडेच ठेवून घेऊ, असंही काहींच्या मनात येऊ शकतं. परंतु चेन्नईमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या पद्मा यांनी जे केलं, त्याचं कौतुक आता […]
entertainment
विवाहित दिग्दर्शकासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीने उद्ध्वस्त केलं स्वतःचं आयुष्य… एक रात्रीत इंडस्ट्रीतून गायब झाली
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी प्रोफेशनल आयुष्यात प्रचंड यश मिळवलं… पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरवर पोहोचलेल्या आणि एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री आता इंडस्ट्रीमधून गायब झाल्या आहे. काही अभिनेत्रींना तर काम मिळणं देखील बंद झालं आहे. पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं आयुष्य विवाहित दिग्दर्शकामुळे उद्ध्वस्त झालं. आज अभिनेत्री इंडस्ट्रीपासून […]
जबडा मोडलेला, सर्जरीसाठी घ्यावं लागलं 5 लाखांचा लोन; ‘बिग बॉस 19’ फेम स्पर्धकाचा खुलासा
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमाल मलिक नुकताच सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ या वादग्रस्त शोमध्ये झळकला होता. या शोमध्ये अरमानने त्याच्या खरेपणाच्या आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली होती. याच शोमध्ये अमालने त्याच्या आजारपणाविषयीही खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या सर्जरीबद्दल सांगितलं आहे. अमाल मलिक हा गायक अरमान मलिकचा भाऊ […]
सौंदर्यासोबत सोनाली राऊत आहे खूपच बोल्ड, याआधी अभिनेत्रीसोबतचा किसिंगचा फोटो झालेला व्हायरल
‘सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातावरण हॉट-हॉट करायला येतेय ही नखरेल गर्ल’ अशा शब्दांत बिग बॉस मराठी 6 च्या घरात सोनाली राऊतचं दमदार स्वागत करण्यात आलं होतं. तिच्या ग्लॅमरस आणि बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे ती सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. मात्र आता सोनालीची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली असून तिच्या प्रवासाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. […]
सावित्रीबाई-जोतीरावांचा विवाहसोहळा; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतील बहुप्रतिक्षित क्षण
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना खूप आवडतोय. आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार […]
2025 चा सर्वात मोठा महाबकवास चित्रपट, बघता-बघता प्रेक्षक झोपले, अभिनेत्याचा अभिनय पाहून डोके फिरेल
बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होता असतात पण यामधील काहीच चित्रपट सुपरहिट ठरतात. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण काही चित्रपट इतके फ्लॉप ठरतात की ते बघताना देखील झोप येईल. असाच एक चित्रपट जो 2025 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2 तास 36 मिनिटांचा असून हा चित्रपट बघताना प्रेक्षक इतके बोर […]