सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचं प्रमुख साधन बनलंय. असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना थिएटरमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी ओटीटीवर ते हिट ठरतात. प्रेक्षकांनी काही चित्रपटांना थिएटरमध्ये नाकारलं तरी ओटीटीवर ते त्यांच्या विषयामुळे ट्रेंडिंगमध्ये येतात. अशाच एका चित्रपटाचं नशीब सध्या ओटीटीवर चमकतंय. बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेला हा चित्रपट सध्या ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. 1 […]
entertainment
52 वर्षीय ऐश्वर्या रायचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; ‘स्लिम अवतारा’तील एअरपोर्ट लूक चर्चेत
बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन जेव्हा कधी कॅमेरासमोर येते, तेव्हा तिचं सौंदर्य आणि स्टाइल सर्वांचं लक्ष वेधून घेतं. ऐश्वर्याने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने आणि ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिचे काही एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याला नुकतंच मुंबईतील विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी तिचा लूक फारच […]
..तर सरकारला अब्रू वाचवता आली असती..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सेलिब्रिटींचा निशाणा
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात अखेर विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध सुटला. सोमवारी असंख्य आंदोलक संसद भवनाच्या दिशेने निघाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात हजारो तरुण- तरुणी संसदेवर धडकले होते. या संपूर्ण प्रकारावर विविध स्तरांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली […]
क्रूर बळाचा-लाठ्यांचा वापर, ही दृश्ये खूप काळापर्यंत..; अभिनेत्रीचा तीव्र संताप, आंदोलनावर मांडली भूमिका
दिल्लीतील ‘चलो संसद’ मोर्चासाठी जवळपास 50 हजार आंदोलक जंतर मंतरवर जमले होते. सोमवारी संसद भवन परिसराला अक्षरश: छावणीचं स्वरुप आलं होतं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फेकल्या. सोमवारी दिवसभर या आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विद्यार्थी आणि आंदोलकांवर झालेल्या या लाठीचार्जवर बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल […]
Video : थोडीतरी लाज बाळगा, किती सलाम ठोकणार..,’ पोलिसांचा CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रसिद्ध गायकाचा संताप
दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (Cockroach Janta Party) संसदेकडे मोर्चा काढत प्रमुख मागण्या केल्या आहे. त्यामधील सर्वात पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.. नीट पेपरफुटीनंतर सीजेपीने आपला आवज बुलंद केला असून त्यांनी देशातील सर्वच स्तरातून पाठिंब मिळत आहे… सेलिब्रिटी देखील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला खंबीर साथ देताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनीजंतरमंतर […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मुलींचं आयुष्य झालंय खडतर, हेमा मालिनी म्हणाल्या, ‘दोघींना पाहते तेव्हा वाटतं…’
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनांतर कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. मृत्यूपूर्वी धर्मेंद्र आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाला आज अनेक महिने झाले आहेत. पण त्यांचं निधन झालं आहे, यावर विश्वासच बसत नाही… अभिनेत्री हेमा मालिनी कायम सोशल […]