बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखले जाते. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट केली आहेत. सलमान खान याचे चाहते फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहेत. सलमान खान 60 वर्षाचा झाला असला तरीही पैशांच्या एका मशिनासारखा तो पैसा कमावतो. सलमान खान बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक असून मोठी कमाई करतो. […]
entertainment
300 कोटींचा मन्नत बंगला 29 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या कितीला विकत घेतलेला? किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा मुंबईतील ‘मन्नत’ हा आलिशान बंगला आज देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी घरांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, हा बंगला खरेदी करण्यामागे एक रंजक आठवण दडलेली आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यस बॉस’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहिलेलं त्याचं स्वप्न अवघ्या चार वर्षांत प्रत्यक्षात उतरलं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यस […]
विद्यार्थी आंदोलनावर दिलजीत दोसांझची अखेर प्रतिक्रिया, सांगितलं इतके दिवस गप्प राहण्याचं कारण
अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझने दीर्घकाळ मौन बाळगल्यानंतर अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावरील एका सविस्तर पोस्टद्वारे त्याने सरकार आणि प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या मागण्या शांततेने ऐकून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन केले. तसेच, यापूर्वी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे स्वतःला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचेही त्याने सांगितले. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत विचारणा झाल्यावर दिलजीतने […]
90 च्या दशकातील माधुरीचं रोमँटिक गाणं, जे ऐकलं की मनाला मिळतो सुकून, आजही गुणगुणतात लोक
90च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांची लोकप्रियता आजही कायम असून त्यातील 'कोयला' या चित्रपटातील 'तन्हाई तन्हाई' हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हे गाणे आजही एव्हरग्रीन रोमँटिक गाण्यांमध्ये गणले जाते. या गाण्याला उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांनी संगीत दिले असून, गीतकार इंदीवर […]
राजीनामा घेऊन काय फायदा होणार? या आधीही… ममता कुलकर्णीने घेतली धर्मेंद्र प्रधान यांची बाजू
अभिनेत्री ते साध्वी असा प्रवास केलेल्या ममता कुलकर्णी यांनी नाशिक कुंभ मेळा आणि NEET पेपर लीक प्रकरणावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. महिला आखाड्यांना नाशिक कुंभमध्ये स्थान न देण्याच्या निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तो 'मूर्खपणाचा निर्णय' असल्याचे म्हटले. तसेच, त्या स्वतः नाशिक कुंभ मेळ्यात पवित्र स्नानासाठी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ममता कुलकर्णी यांनी […]
14 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा थ्रिलर
या चित्रपटाची कथा एका रहस्यमयी आयलँडची आहे, जिथे नायक त्याच्या आजोबांना वाचवण्यासाठी जातो. हा आयलँड अनेक रहस्यांनी भरलेला आहे आणि लवकरच तो पाण्यात बुडणार आहे. या चित्रपटातील अनेक सीन्स हैराण करणारे आहेत. याची कथा इतकी रंजक आहे की तुम्हाला जराही कंटाळवाणं वाटत नाही. 1 तास 33 मिनिटांचा हा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जवळपास चौदा वर्षांपूर्वी […]