‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतचं खासगी आयुष्य जणू एखाद्या खुल्या किताबाप्रमाणेच आहे. राखीने दोन वेळा लग्न केलं आणि दोन्ही वेळा तिचा संसार मोडला. या घटस्फोटांआधी राखीने डान्सर आणि कोरिओग्राफर अभिषेक अवस्थीला डेट केलं होतं. राखीच्या या एक्स बॉयफ्रेंडबद्दल जर तुम्हाला काही आठवत असेल तर त्याचा आताच व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. राखी […]
entertainment
Arijit Singh: अरिजीत सिंगबद्दल मोठी अपडेट; नवीन गाणं तर आलं पण निवृत्तीतून कमबॅक की..?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने काही महिन्यांपूर्वी पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. यापुढे कोणतीच नवीन गाणी गाणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. मात्र आता अभिनेता इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ या चित्रपटातील त्याचं नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामुळे आता अरिजीतच्या निवृत्तीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अरिजीतने त्याच्या […]
‘खेळ संपला’, अमिताभ बच्चन यांनी अचानक केली अशी पोस्ट, चाहते चिंतेत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच केलेल्या ब्लॉग पोस्टमुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. आपल्या वैयक्तिक ब्लॉगमध्ये त्यांनी रुग्णालयात शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग (ICU) आणि त्यानंतरच्या शारीरिक व मानसिक संघर्षाचा उल्लेख केला आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. 83 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये भावनिक शब्दांत लिहिले […]
ब्रेकअप झालेल्या प्रत्येक तरुणांचं आवडतं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, 3 दशाकांपासून सुपरहिट
काही हिंदी चित्रपटांमधील गाणी काळाच्या ओघातही आपले आकर्षण कायम ठेवतात. अशीच एक अजरामर कलाकृती म्हणजे 1996 साली प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील 'परदेसी परदेसी जाना नहीं' हे लोकप्रिय गाणं. जवळपास तीन दशकांनंतरही हे गाणे ब्रेकअप झालेल्या आणि विरहाच्या भावना अनुभवणाऱ्या रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये तितक्याच आवडीने ऐकले जाते. या भावस्पर्शी गाण्याला उदित नारायण, अलका याज्ञनिक आणि सपना […]
ना शाहरुख, ना थलपती, हा अभिनेता ठरला सर्वाधिक लोकप्रिय स्टार, ज्याच्या नावावर चालतात चित्रपट, कोण आहे तो?
भारतीय चित्रपटसृष्टीत स्टारडमचा विषय निघाला की बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, दक्षिणेतील सुपरस्टार प्रभास, थलपती विजय, अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआर यांसारख्या दिग्गज कलाकारांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. मात्र, प्रेक्षकांची पसंती वेळोवेळी बदलत असते आणि त्यामुळे सध्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय स्टार कोण, याबाबत कायमच चाहत्यांना उत्सुकता असते. अशातच Ormax Media ने जून 2026 साठीची ‘Stars India Loves’ […]
Naseeruddin Shah : पहिलं लग्न का मोडलं? पहिली पत्नी परवीनच्या बाबतीत काय चुकलं, नसीरुद्दीन शाहंकडून प्रामाणिक कबुली
बॉलिवूडमध्ये अशा काही मोजक्या जोड्या आहेत, ज्यांना मेड फॉर इच अदर म्हटलं जातं. नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह अशाच जोडप्यांपैकी एक आहे. प्रामाणिकपणा, परस्परांबद्दल आदर आणि दीर्घकाळ एकमेकाला दिलेली साथ यामुळे प्रेक्षकांमध्ये नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांच्याबद्दल एक आपुलकीची भावना आहे. 1982 साली त्यांचं लग्न झालं. पण फार कमी लोकांना माहितीय की, नसीरुद्दीन […]