मायानगरी मुंबईत अनेक तरुण – तरुणी स्वप्न घेऊन येतात. पण या मायानगरीत राहणं फार कठीण आहे. येथे स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी मेहनतीला नशिबाची देखील जोड लागते. पण काहींच्या वाट्याला फक्त दुःख आणि खडतर आयुष्य येत. असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. तिने मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं नाही, पण छोट्या – मोठ्या भूमिका साकारत अभिनेत्री […]
entertainment
18 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू, कार चालवणाऱ्याला खरचटलेही नाही
हॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘गॉडझिला वर्सेस काँग’ आणि ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. या सिनेमात जिया ही भूमिका साकारणारी 18 वर्षीय अभिनेत्री केली हॉटलचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री केली हॉटलचा अपघात मंगळवारी पहाटे अमेरिकेच्या मेरिलँडमधील इजॅम्सविल (Ijamsville) येथे झाला. […]
Amitabh Bachchan : फक्त 25 टक्के लिव्हरच्या आधारावर जगतायेत बिग बी, वयाच्या 83 व्या वर्षी करतायेत अनेक गंभीर आजारांचा सामना
Amitabh Bachchan Health Issues : महानायक अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भरतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. अशात बिग बींच्या आरोग्याबद्दल लहानशी जरी माहिती समोर आली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करतात. नुकताच, बिग बींनी सर्जरी झाल्यानंतर घरी परतताच ब्लॉग पोस्ट केला. […]
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांबद्दल म्हणाले…
विद्यार्थी त्यांच्या हक्कांसाठी, न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. पण त्यांच्यावर लाठीचार्ज होत असल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांची प्रमुख मागणी केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा साझी पहिजे… अशी आहे. अशात विद्यार्थ्यांच्या समर्थासाठी संपूर्ण देश पुढे आलं आहे. राजकीय पक्ष, सेलिब्रिटी देखील तरुणांचं समर्थन करत, […]
आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप
नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधातील कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात तरुण आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केलं. लोकसभेतील विरोधी पक्षतेने राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी-वढेरा आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानाबाहेर दोन तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केलं. या निदर्शनामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या […]
मी सरकारविरोधी भूमिका घेणार नाही..; CJP आंदोलनावरून मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतर मंतर इथं सुरू असलेल्या उपोषणाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर सोमवारी आंदोलकांच्या, विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध सुटला. कॉकरोच जनता पार्टीचा हा मोर्चा सोमवारी थेट संसदेवर धडकला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. या सर्वांची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक […]