नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले असून विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित असल्याचे दिसत आहेत. आता हे प्रकरण थेट देशातील प्रतिष्ठित फिल्म संस्था FTII पर्यंत येऊन पोहोचले आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेचा चेअरमन आणि बॉलिवूड अभिनेते आर. माधवनवर […]
entertainment
शाहरुख खानच्या मुलापासून संजय दत्तपर्यंत दारु विकून कोट्यवधी कमावतात हे सेलिब्रिटी, तिसरा तर…
बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा देखील दारुचा व्यवसाय आहे. आर्यन खान याने स्वतःचा वोडका ब्रँड भारतात लॉन्च केला आहे. त्यांच्या ब्रँडचं नाव D'YAVOL असं आहे. अभिनेता संजय दत्त देखील अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्याने 2023 मध्ये स्वतःच्या ब्रँडची सुरुवात केली. संजूबाबाच्या एक व्हिस्की ब्रँड लॉन्च केला आहे. रिपोर्टनुसार, […]
अनवाणी पायाने चिखल तुडवत विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; गुरुपौर्णिमे आधीच घेतले आशीर्वाद
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चित जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांना एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच आनंदाचा क्षण असतो. आता त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का चिखल असलेल्या रस्त्यावरुन अनवाणी चालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी दोघांचे […]
Video : विनामेकअप रेखा खरंच इतक्या वृद्ध दिसतात? व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल अवाक्
Bollywood’s evergreen actress Rekha: ‘उमराव जान’, ‘नमक हराम’, ‘दो अंजाने’, ‘नागीन’, ‘राम भरोसे’, ‘घर’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्री रेखा यांनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज रेखा बॉलिवूडपासू दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत अशतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक नेटकर […]
कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सविता मालपेकर यांनी टक्कल केल्यामुळे प्रचंड चर्चेत होत्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्याबाबत अनेक अफवा सुरु झाल्या होत्या. या अफवा ऐकल्यानंतर सविता यांना प्रचंड त्रास झाला होता. काहींनी तर अफवा पसरवली की, “सविताला कॅन्सर झाला आहे, आता ती लवकरच जग सोडणार.” या अफवांमुळे व्यथित झालेल्या सविता महेश मांजरेकर यांच्याकडे रडत गेल्या होत्या. […]
सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’
अभिनेता सोहैल खान आणि सीमा सजदेह हे एकेकाळी इंडस्ट्रीतील पॉवर कपल होते. या दोघांनी 1998 मध्ये पळून लग्न केलं होतं. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर 2022 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही या दोघांमधील मैत्रीचं नातं कायम आहे. दोघंही नुकतेच ‘अलायन्स’ या शोमध्ये एकत्र सहभागी झाली आहेत. या शोमध्ये येताच सोहैलने घटस्फोटाची संपूर्ण जबाबदारी स्वत:ची असल्याची […]