बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान त्याच्या फिटनेस आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. मात्र रविवारी जेव्हा सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा सर्वांनाच त्याची अवस्था पाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सलमानला कोणता आजार झाला की काय, त्याची तब्येत बरी आहे का नाही, असे सवाल चाहत्यांनी उपस्थित केले. या नव्या व्हिडीओदरम्यान आता सलमानने काही वर्षांपूर्वी […]
entertainment
तब्येतीवरून रील व्हायरल होताच सलमानने पोस्ट केले 5 फोटो; ‘भाईजान’ला झालंय तरी काय?
शुक्रवारी रात्री मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीच्या नवीव सपोर्ट सेंटरला त्याने भेट दिली. यावेळी पापाराझींनी काढलेला त्याचा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी भाईजानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. शुक्रवारी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलमान खान याने रविवारी स्वतः सलमान खान याने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले. अभिनेत्याने स्वतःचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो […]
डोळे, नाका-तोंडातून रक्तस्राव, स्मिता पाटील यांचे अखेरचे क्षण होते अत्यंत त्रासदायक; जया बच्चन यांनी केलेली मदत
अभिनेत्री स्मिता पटील यांनी फार कमी वयात अखेरचा श्वास घेतला. करियरच्या उच्च शिखरावर असताना स्मिता यांच्या आयुष्यात मोठी घटना घडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर जवळपास अडीच वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. स्मिता प्रेग्नेंट होत्या. रिपोर्टनुसार, स्मिता जेव्हा 7 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या, तेव्हा त्यांच्या डोहाळे जेवणाचा […]
4 शब्दांमुळे तयार झालं सुपरहिट गाणं, 55 वर्षांपासून चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ, तुम्ही ऐकून…
बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी काळाच्या ओघातही लोकप्रियतेच्या शिखरावर कायम राहिली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आन मिलो सजना' या चित्रपटातील 'अच्छा तो हम चलते हैं' हे सदाबहार गाणे. आजही हे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जाते. हे गाणे अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री आशा पारेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. विरहाच्या […]
10 वर्षांपासून या अभिनेत्रीला मिळाली नाही एकही ऑफर, तरीही करते कोट्यवधींची कमाई
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालक अर्चना पूरण सिंहने आपल्या अभिनय कारकिर्दीबाबत मोठा खुलासा केला आहे. अनेक हिट चित्रपट आणि 'द कपिल शर्मा शो'मधील लोकप्रिय उपस्थिती असूनही गेल्या अनेक वर्षांत दर्जेदार अभिनयाच्या भूमिका मिळाल्या नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, 'बोल बच्चन' या सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल दहा वर्षे तिला एकाही चित्रपटाची ऑफर मिळाली […]
मुंबईत भांडी घासून काढले दिवस, पत्नीच्या पैशांवर चालवायचा घर, आज हाच अभिनेता कोट्यवधींचा मालक
बॉलिवूडमध्ये आज दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता पंकज त्रिपाठीचा यशाचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच संघर्षमयही आहे. आज कोट्यवधी रुपयांची संपत्ती, मोठे चित्रपट आणि वेब सिरीज त्याच्या नावावर असल्या तरी एक काळ असा होता, जेव्हा मुंबईत छोट्याशा खोलीत राहून त्याने दिवस काढले. त्या कठीण काळात घराचा संपूर्ण खर्च त्याच्या पत्नी मृदुला त्रिपाठी यांच्या पगारावर चालत […]