‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या सिझनचा चौथा आठवडा सुरू असून आतापर्यंत घरात बरेच वाद झाले आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क पार पडला. या घरातील समीकरणं क्षणाक्षणाला बदलत असतात, पण आता घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या एपिसोडमध्ये स्पर्धकांदरम्यान हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेलं […]
entertainment
प्रदर्शनापूर्वीच ‘धुरंधर 2’ची जबरदस्त कमाई, पहिल्या भागापेक्षा निर्मात्यांची दुप्पट कमाई
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवल्यानंतर, आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ ३० जानेवारी २०२६ रोजी OTT वर प्रीमियर झाला होता. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताच नेटफ्लिक्सवरही नंबर १ ट्रेंड करत आहे. या सर्वांमध्ये मेकर्सनी त्याच्या सीक्वल ‘धुरंधर २: द रिवेंज’ चा पहिला टीझर ऑनलाइन रिलीज केला आहे. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. […]
प्रत्येक प्रेमींचं आवडतं गाणं, 59 वर्षांपासून आहे हिट, ऐकताच जाग्या होतात आठवणी, तुम्ही ऐकलं…
Romantic Song: रोमँटिक गाणी केवळ चित्रपटांपुरती मर्यादित राहत नाहीत तर ती लाखो लोकांच्या वैयक्तिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतात. विशेषतः जुन्या काळातील गाण्यांमध्ये नात्यांची खोली, भावना आणि प्रामाणिकपणा स्पष्टपणे जाणवतो. ही गाणी ऐकताना असे वाटते जणू कोणी आपलीच प्रेमकथा सांगत आहे. म्हणूनच आजच्या डिजिटल युगातही ही गाणी लाखो लोकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास दिसतात. असंच एक अत्यंत […]
या चित्रपटापुढे ‘धुरंधर’फेल, 100 दिवस होता हाऊसफुल, त्यामधील गाण्याने लावलेले वेड, कमाईने निर्माते थक्क
Bollywood Biggest Blockbuster Movies: हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत एकाहून एक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सलग 17 हिट चित्रपट देण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. जो आजही अबाधित आहे. जवळपास 46 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 180 चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य […]
आई लवकरच भेटीन.., अर्जुन कपूरच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत; सुशांतच्या शेवटच्या पोस्टशी कनेक्शन
अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या आईच्या किती जवळ होता, ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. विविध प्रसंगी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने आईबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला की आईविना त्याच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून निघू शकत नाही. आता आईच्या जन्मदिनी अर्जुन कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अत्यंत […]
‘शाळा’ चित्रपटातला मुकुंद आठवतोय का? या प्रसिद्ध मालिकेतल्या अभिनेत्रीशी बांधतोय लग्नगाठ
2012 मध्ये प्रदर्शित झालेला 'शाळा' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'शाळा'मधला साधाभोळा आणि हुशार विद्यार्थी मुकुंद अनेकांना भावला होता. अभिनेता अंशुमन जोशीने ही भूमिका साकारली होती. हाच मुकुंद म्हणजेच अंशुमन आता मोठा झाला असून तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीशी अंशुमनचं लग्न होणार आहे. या अभिनेत्रीने […]