बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा त्यांच्या मतांमुळे चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहिला असून त्यामध्ये त्यांनी थेट केंद्राच्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 75 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांनी या लेखाची सुरुवात मुंबई विद्यापिठाच्या ‘जश्न-ए-उर्दू’ या कार्यक्रमात आधी आमंत्रित करून नंतर न येण्यास सांगण्यापासून […]
entertainment
8 लग्न, 7 घटस्फोट आणि 74 कोटींचा तो ‘ताजमहल’ हार… जगातील पहिल्या कोट्यधीश अभिनेत्रीची अद्भुत कहाणी
असं म्हणतात की अभिमान आणि गौरवाचं सातत्य जोपर्यंत सुरु आहे, तोपर्यंत सर्वत्र फक्त आपल्या यशाच्या चर्चा सुरु राहतात. पण जेव्हा सर्वकाही धुळीस मिळतं, तेव्हा काहीच पूर्वीसारखं राहत नाही. राहतात तर ते फक्त फक्त किस्से… असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. जिला हॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचं किताब मिळालं… त्यानंतर या अभिनेत्री बॉक्स ऑफिसची […]
Ajit Pawar Death: दादा माझ्याबद्दल जे दोन शब्द बोलेले ते…, असं काय म्हणाली गौतमी पाटील?
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. 28 जानेवारी 2026 मध्ये अजित पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. विमान अपघातात दादा यांचं निधन झालं. मुंबईहून बारामती येथे सभेला जात असताना अजित पवार यांचा विमान अपघातातन निधन झालं. अजित दादा यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. […]
Abhishek Bachchan : ॲक्टिंग नव्हे, बिग बींच्या मुलाला निवडायचं होतं हे करिअर, अभिषेकने अचानक का बदलला निर्णय ?
Abhishek Bachchan Birthday Special : झगमगाटी विश्व म्हणून बॉलिवूड नेहमी प्रसिद्ध असतं. इथलं अनेकांना आकर्षणही वाटत. पण बॉलीवूडमध्ये स्टारकिड असणं हे नेहमीच सोपं असतं असं नाही. नेपोकिड्सना एंट्री सहज मिळ शकते, पण टिकून राहता की नाही हे तुमच्यावरच अवलंबून असतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन (Abhisheck Bachchan), त्याचं आयुष्य बाहेरून ग्लॅमरस वाटत […]
‘धुरंधर’ ओटीटीवर येताच रणवीरबद्दल या अफवांना उधाण; सेटवर त्याला मिळाली अशी वागणूक?
गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर धुरंधर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटातील प्रत्येक लहान-मोठ्या बाबींकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. संवाद, पार्श्वसंगीत, दृश्यरचना ते अगदी एंड क्रेडिट्सपर्यंत सर्व काही चर्चेत आलं. त्याचदरम्यान कलाकारांच्या सुविधांबाबत, विशेषतः अभिनेता रणवीर सिंहच्या व्हॅनिटी व्हॅनविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली. मागील वर्षी रणवीर चित्रपटांसाठी तीन व्हॅनिटी व्हॅन वापरतो, अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र […]
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर मोठा निष्काळजीपणा, बिग बींसह मुंबईकरांचा जीव टांगणीला
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या बंगल्याजवळ बी. पी. पटेल चौकात रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. रस्त्याच्या एका बाजूला बिग बींचा बंगला आहे तर दुसऱ्या बाजूला बी. पी. पटेल चौक असून तिथेच जुहू बीचकडे जाणाराही मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्याच्या मधोमधच मोठा खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण होते. तसंच तिथे […]