2025 या वर्षांत अनेक हिट बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. काहींनी तर बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आणि नवे विक्रम रचले. तर काहींच्या नशिबी मात्र निराशाच आली. मोठ्या पडद्यावर येताच त्यांना मोठं नुकसान झेलावं लागलं. अशाच एका चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी बरीच चर्चा घडवून आणली होती. मात्र थिएटरमध्ये प्रदर्शित होताच तो फ्लॉप झाला. मोठा बजेट, […]
entertainment
ऐश्वर्या राय हिचा अभिषेक बच्चन याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, थेट त्याचे..
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने काही दिवस डेट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. त्यापूर्वी अत्यंत वाईट मार्गावर ऐश्वर्या आणि सलमान खान यांचे ब्रेकअप झाले. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन […]
आधी झाली Oops Moment शिकार, नंतर थोडक्यात वाचला जीव, बिग बॉस अभिनेत्री पापाराझींसमोरच ओरडली, Video व्हायरल
Yamini Malhotra : टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री यामिनी मल्होत्रा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. यामिनीचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत एक मोठा अपघात घडता-घडता थोडक्यात टळल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यासोबत रस्त्यावरील बेफिकीर वाहनचालकांवर संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या […]
प्रचंड बोल्ड आहे ‘मिर्झापूर’मधील मुन्ना भैय्याची पत्नी, एका रात्रीत बनलेली ‘नॅशनल क्रश’, शेवटचा फोटो…
अमेझॉन प्राइमवरील गाजलेल्या वेब सीरिज ‘मिर्झापूर’ मधून माधुरी यादव ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा तलवार अवघ्या रातोरात देशभरात चर्चेत आली. या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांची लाडकी ठरली आणि ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘मिर्झापूर 2’ मध्ये मुन्ना भैय्या म्हणजेच दिव्येंदू शर्मासोबत ईशाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. तिच्या साध्या, सशक्त आणि वास्तवदर्शी अभिनयामुळे माधुरी […]
गिरिजा ओकला सौंदर्यामध्ये टक्कर देणारी ही अभिनेत्री कोण? जिच्या वन पीसमधील फोटोंनी लावलं सर्वांना वेड
'नॅशनल क्रश' गिरिजा ओकनंतर आता मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या तिच्या एका वेगळ्या आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि विशेषतः ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्नेहलताचा हा नवा अवतार चाहत्यांसाठी सुखद धक्का देणारा ठरत आहे. झी मराठीवरील गाजलेल्या ऐतिहासिक मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये स्नेहलताने साकारलेली […]
मर्सिडीज-ऑडीवरून थेट टॅक्सीवर, गोविंदा दिवाळखोरीत? घर गहाण, पैशांसाठी शाळांमध्ये करतोय डान्स
गेल्या काही काळापासून अभिनेता गोविंदा सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जवळपास वर्षभरापासून त्याच्या वैवाहिक आयुष्यात समस्या असल्याचं म्हटलं जात आहे. आता एकेकाळी बॉलिवूड गाजवणारा गोविंदाच्या दिवाळखोरीच्याही चर्चांना उधाण आलं आहे. नुकताच गोविंदा एका खाजगी कार्यक्रमात आणि एका कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसला. त्याला पैशांची गरज असल्याने तो अशा छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये नाचतोय, असं म्हटलं जाऊ […]