बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होते. देव आनंद त्यांच्या चित्रपट आणि कथांद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतं. देव आनंद हे अनेक महिला चाहत्यांचे क्रश होते. त्यांना पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होत असे. त्यांच्या डॅशिंग लूकने अनेक महिलांची मने जिंकली, परंतु प्रेमात त्यांना अपयश मिळालं होतं. देव आनंद […]
entertainment
अभिषेक – ऐश्वर्या खरंच होणार होते विभक्त? अभिनेत्याने अखेर मौन सोडलंच
Aishwarya Rai – Abhishek Bachchan : गेल्या वर्षभरापासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे आणि याच कारणामुळे दोघांनी विभक्त होण्याचा म्हणजे घटस्फोट घेण्याचा निर्मण घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं… सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी अभिषेक बच्चन याने इन्स्टाग्रामवर घटस्फोटासंबंधी एक पोस्ट लाईक केली […]
Video: गरिबांचा अक्षय खन्ना; गौरव मोरेने केला धुरंधरमधील गाण्यावर डान्स, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. तो म्हणजे धुरंधर. या चित्रपटाने फक्त पाच दिवसांमध्ये जवळपास 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, या चित्रपटातील अभिनेता अक्षय खन्नाच्या भूमिकेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे. त्याच्या डान्सने तर सर्वांची मने जिंकली आहेत. आता सोशल मीडियावर मराठमोळा अभिनेता गौरव […]
Smriti Mandhana: लग्न मोडल्यावर स्मृती मानधनाचे अनेक खुलासे, पहिल्यांदाच सगळं सांगितलं; म्हणाली मी दिवस-रात्र…
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. ती पलाश मुच्छल या संगीतकाराशी लग्न करणार होती. मात्र, आता त्यांचे लग्न मोडले आहे. स्मृतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न मोडल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर स्मृती पहिल्यांदाच एका कार्यक्रमात हजेरी लावताना दिसली. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींवर बिनधास्तपणे मत मांडले. तिने […]
3 महिन्यांच्या मुलीने हातावरच गमावले प्राण..; गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने काही महिन्यांपूर्वीच युट्यूबवर स्वत:चा चॅनल सुरु केला. त्यावर ती विविध व्लॉग्स पोस्ट करताना दिसते. या व्लॉग्समधून आणि विविध मुलाखतींमधून सुनिता नेहमी तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होत असते. नुकतंच उषा काकडे यांच्याशी बोलताना सुनिताने तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाचा खुलासा केला. ती आठवण आणि त्या वेदना आयुष्यभरासाठी मनात राहणार असल्याचं […]
Akshaye Brother Rahul khanna : धुरंधर स्टार अक्षय खन्नाला सगळे ओळखतात, पण त्याचा भाऊ राहुल खन्ना कुठे गायब झाला, तो काय करतो?
अक्षय खन्ना सोशल मीडियापासून नेहमी लांब असतो. अक्षय खूप खासगी व्यक्ती आहे. स्वत:च्या विश्वात राहणं त्याला आवडतं. त्याचे वडिल विनोद खन्नांबद्दल सगळ्यांना माहित आहे. पण आज आम्ही तुम्हाला अक्षयचा भाऊ राहुल खन्ना बद्दल सांगणार आहोत. राहुल खन्ना अक्षयचा भाऊ आहे. अक्षय आणि राहुल ही विनोद खन्ना यांची पहिली पत्नी गीतांजली तेलियारची मुलं आहेत. विनोद खन्ना […]