टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी सराव सामने होत आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका सामना होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सराव सामन्यात तशी काही प्लेइंग 11 ठरलेली नसते. फलंदाज आणि गोलंदाजांना मिळेल तसा सराव करतो. एखाद्या खेळाडूची काम झालं की लगेच दुसऱ्या खेळाडूला पाठवलं जातं. असाच सराव सामना होत […]
cricket
IND vs AFG : 4 षटकार-9 चौकार, वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई
अंडर 19 टीम इंडियाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरूद्धच्या उपांत्य पूर्व फेरीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. वैभव या निर्णायक सामन्यात 30 धावा करुन बाद झाला होता. मात्र वैभवने उपांत्य सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध आपला तडाखा दाखवला आहे. वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना चाबूक अर्धशतक झळकावत टीम इंडियाला अप्रतिम […]
IND vs SA : कॅप्टन सूर्याकडून संजूला मोठा झटका, ओपनरला खराब कामगिरीचा फटका, काय झालं?
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी सर्व संघ सराव सामने खेळत आहेत. टीम इंडिया या स्पर्धेआधी एकमेव सराव सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे आज 4 फेब्रुवारीला नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. […]
‘World T20’ नाव बदलून ‘T20 World Cup’ कसं झालं? त्या मागचं लॉजिक काय? जाणून घ्या
आयसीसीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 2007 पासून सुरुवात केली. या स्पर्धेचं पहिलं पर्व हे दक्षिण अफ्रिकेत पार पडलं आणि भारताने जेतेपदावर नाव कोरलं. पण या टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं नाव तेव्हा ‘वर्ल्ड टी-20’ असं होतं. काही पर्व याच नावासह गाजली. पण 2020 मध्ये या स्पर्धेचं नाव बदललं गेलं. पुरूष आणि महिला या दोन्ही टी20 स्पर्धेच्या नावात आयसीसीकडून […]
रोहित-विराटबाबत महेंद्रसिंह धोनी काय बोलून गेला? आता चाहत्यांच्या रडारवर आला
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता दोघेही फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहे. या दोघांचं पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027वर लक्ष आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खरंच संधी मिळेल का? असा प्रश्न आहे. महेंद्रसिंह धोनीने या प्रश्नावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. महेंद्रसिंह […]
T20 Ranking : इशान किशनने एका मालिकेत केली कमाल, 32 खेळाडूंना झटक्यात टाकलं मागे
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार पुढच्या एक महिनाभर रंगणार आहे. प्रत्येक सामन्यानंतर समीकरण बदलताना दिसणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची रंगत उत्तरोउत्तर वाढत जाणार यात काही शंका नाही. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा आहे. फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी विराजमान आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादवलाही […]