T20 वर्ल्ड कप दोन दिवसांवर आलेला असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापत होण्याचा सिलसिला कायम आहे. आता या यादीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा समावेश झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्म अप मॅचमध्ये हर्षितला इंजरी झाली. त्याला खूप त्रास होत असल्याचं दिसलं. तो व्यवस्थित दोन पावलं चालूही शकत नव्हता. हर्षित […]
cricket
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माला झालं तरी काय? 18 चेंडू खेळला आणि…
India vs South Africa: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची चाचणी परीक्षा पास झाल्यानंतर टीम इंडिया सराव सामने खेळत आहे. या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. पण अभिषेक शर्माच्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी करणारा अभिषेक शर्माची बॅट सराव सामन्यात शांत होती. अभिषेक शर्माने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 18 […]
WPL 2026 Final : कॅप्टन जेमिमाह इतिहास बदलण्यासाठी सज्ज, दिल्ली चौथ्या प्रयत्नात चॅम्पियन होणार?
दिल्ली कॅपिट्ल्स टीमची यंदाची वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची एकूण आणि सलग चौथी वेळ ठरली आहे. दिल्लीची गेल्या 3 हंगामांपासूनची प्रतिक्षा यंदाही कायम आहे. मात्र दिल्लीला यंदाही प्रतिक्षआ संपवण्याची संधी आहे. दिल्लीला याआधी 3 प्रयत्नात अंतिम फेरीत विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे यंदा दिल्लीकडे चौथ्या प्रयत्नात चॅम्पियन होण्याची संधी आहे. जेमिमाह […]
महेंद्रसिंह धोनी सामन्यादरम्यान समालोचन का करत नाही? स्वत:च सांगितलं कारण…
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएल 2026 स्पर्धेसाठी तयारी करत आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. पण वर्षभर महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असतो. भारतीय संघाचे सामने असले तरी धोनी समालोचन करताना दिसत नाही. तसं पाहिलं तर दिग्गज क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर समालोचन करतात. पण महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत […]
T20 WC 2026 : संजू सॅमसनचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं! सराव सामन्यात झालं असं की…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेची रंगीत तालिम आता अंतिम टप्प्यात आली आहे. सराव सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले. सराव सामन्यात तशी प्लेइंग 11 वगैरे नसते. खेळाडूंना फलंदाजीसाठी गरजेनुसार पाठवलं जातं. पण या दरम्यान संजू सॅमसनच्या पदरी निराशा पडली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत केलेली सुमार कामगिरी अंगलट आली. अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला इशान किशनला पाठवलं गेलं. […]
IND vs SA :19 षटकार-15 चौकार, भारताचा धुमधडाका, दक्षिण आफ्रिकेसमोर 241 धावांचं आव्हान
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य सामन्यांआधी धमाका केला आहे. टीम इंडियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्पर्धेतील 10 व्या आणि आपल्या पहिल्या सराव सामन्यात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 240 धावा केल्या आहेत. भारतासाठी या सामन्यात इशान किशन याने सर्वाधिक धावा केल्या. तर काही फलंदाज हे स्फोटक खेळी करुन रिटायर्ड हर्ट […]