वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरू असून अंतिम सामना जून 2027 मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. दुसरीकडे टीम इंडियाचं गणित जर तर वर आहे. पण या स्पर्धेत कमी सामने खेळणाऱ्या संघांना फायदा होताना दिसत आहे. तर जास्त मालिका खेळणाऱ्या संघाच्या विजयी टक्केवारीत घट होते. त्यामुळे […]
cricket
मी कानाखाली मारली, शिव्या दिल्या…कपिल देव प्रचंड संतापले, युवराज सिंहवर बोलताना सगळं सांगून टाकलं!
Kapil Dev And Yograj Singh : भारतीय क्रिकेट संघामधील दिग्गज माजी क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानं केलेली आहेत. भारताला 1983 सालचा विश्वचषक जिंकून देणारे भारतीय संघाचे माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावरही योगराज सिंह यांनी टीका केलेली आहे. योगराज सिंह यांनी कपिल देव […]
ट्रम्प यांचा एक फोन आणि फिफाची माघार! अमेरिकन खेळाडूवरची बंदी उठवली, बेल्जियमचा संताप
फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील राउंड ऑफ 16 चे सामने सुरू आहे. या सामन्यात विजयी संघांना उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होणार आहे. असं असताना प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. राउंड ऑफ 16 मध्ये बेल्जियमचा सामना अमेरिकेशी होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच वादाला फोडणी मिळाली आहे. अमेरिकन फुटबॉलपटू फोलारिन […]
cristiano Ronaldo: फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का! नेमारनंतर Ronaldo कडूनही संन्यास घेण्याचे संकेत, निवृत्तीबद्दल काय म्हणाला?
ब्राझीलचा फुटबॉल स्टार, नेमार ज्युनियर, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला आहे. 16 संघांच्या फेरीत नॉर्वेकडून पराभव झाल्यानंतर नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने आपल्या शेवटच्या सामन्यात गोल केला, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. जे प्रचंड प्रतिभावान असूनही नेमारप्रमाणे विश्वचषक विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरले. चाहते या धक्क्यातून सावरत नव्हते तेवढ्यात आणखी एक […]
Fifa World Cup 2026: नेमारनंतर आणखी एका फुटबॉलपटूची निवृत्ती, रोनाल्डोचाही शेवटचा वर्ल्डकप
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत राउंड ऑफ 16 म्हणजेच उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीत धक्कादायक निकाल लागला आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेला ब्राझील संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यानंतर फुटबॉलपटू नेमारने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता मेक्सिकन गोलकीपर गुइलेर्मो ओचोआनेही कारकिर्दीला पूर्णविराम लावला आहे. (Photo: Getty Images) राउंड ऑफ 16 मध्ये इंग्लंड आणि मेक्सिको […]
सूर्याने जे कमावलं ते श्रेयसने एका झटक्यात गमावलं, ‘सरपंच साहब’च्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मोठे नुकसान; नेमकं काय घडलं?
भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 सामन्यांची मालिका सुरु असून या मालिकेतील तिसरा सामना उद्या रंगणार आहे. भारतीय संघाची सुरुवात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात चांगली झालेली पाहायला मिळत नाहीये. श्रेयसच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला उतरती कळा लागली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चारपैकी तीन सामने गमावले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. आयसीसी क्रमवारीत भारत आणि इंग्लंड […]