संजू सॅमसनला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघात निवडलं आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याचं नाव वगळण्यात आलं आहे. संजू सॅमसनला आराम दिल्याचं बोललं जात आहे. पण त्याला डावललं असल्याचा आरोप अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे. (Photo: PTI) भारताच्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या विजयात संजू सॅमसनचा मोलाचा हातभार राहिला आहे. त्यामुळे संजू सॅमसनला ड्रॉप केल्याने खळबळ उडाली […]
cricket
संजू सॅमसनला टीम इंडियातून यासाठी काढलं गेलं बाहेर? नेमकं काय चुकलं?
भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला टीम इंडियातून वगळल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. संजूला पाठिंबा देत अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याची पाठराखण केली आहे. चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांची त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. असं असताना संजू सॅमसनला वगळण्याचं कारण काय अशी एक बातमी समोर आली आहे. (PC-GETTY IMAGES) बीसीसीआयची सूत्र सांगत आहे की, सॅमसनला […]
Shapoor Zadran : अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची प्राणज्योत मालवली, वयाच्या 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shapoor Zadran Passes Away: अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शपूर जाद्रान याचं निधन झालं आहे. त्याच्या निधनामुळे क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. जाद्रानला गेल्या काही वर्षापासून इम्यून सिस्टमशी निगडीत गंभीर आजार होता. शपूर झाद्रान ‘हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस’ (HLH) नावाच्या एका गंभीर आजाराशी झुंज देत होता.त्याच्या या आजाराशी […]
Sanju Samson: वर्ल्ड कप हिरो संजूला ड्रॉप नाही केलंय पण… बीसीसीआयनं अखेर मौन सोडलं; भलतंच कारण दिलं
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेतून वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. वैभवचे पदार्पण व्हाने अशी सगळ्यांची इच्छा होती पण जसे वैबवचे पदार्पण झाले तसं संजू सॅमसनचा टीम इंडियातून पत्ता कट झाला. संजूला संघातून वगळल्यामुळे ही सर्वजण नाराज झाले. यानंतर आता झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात संजू सॅमसनचा समावेश न झाल्याने, त्याला संघातून वगळण्यात आले […]
IND vs ZIM: बीसीसीआयने तीन खेळाडूंचा गेम केला, फॉर्मात असूनही झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेतून वगळलं; एक तर गंभीरचाच लाडका आणि दोन…
भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. यातील दोन सामने पार पडले आहेत. पहिला सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. आता आज तिसरा सामना रंगणार आहे. आता या मालिकेनंतर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 23 जुलैपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी संघाची घोषणा केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली […]
IND vs ENG: जो खेळाडू संघातही नाही पण त्यामुळेच होतोय भारतीय संघाचा पराभव; इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या मॅचपूर्वी कोचच्या विधानाने खळबळ
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 15 वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपासून चाहते त्याच्या खेळण्याची वाट पाहत होते आणि अखेरीस इंग्लंडमध्ये त्यांची प्रतीक्षा संपली. मात्र, भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला इंग्लंडकडून 4 गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता, तिसऱ्या टी20 […]