भारतीय क्रिकेट संघाचे एका पाठोपाठ एक आंतरराष्ट्रीय दौरे सुरू आहेत. एक दौरा संपला की लगेच दुसरा दौऱ्याची तयारी असं सुरू आहे. आता इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका सुरू आहे. असं असताना झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेची तयारी सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे धडाधड मालिकांची रेलचेल सुरू आहे. असं असताना टीम […]
cricket
संजू सॅमसनने स्वत:च पायावर मारून घेतला धोंडा? टीममधून वगळल्याच्या प्रकरणानंतर ट्वीस्ट
भारत आणि इंग्लंड यांच्यातील झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातून संजू सॅमसनला वगळल्याने बराच गोंधळ उडाला. संजू सॅमसनला अचानक टीम बाहेर बसवल्याने टीकेची झोड उठली. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर रडारवर आले. आता या प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट आला आहे. एका ताज्या रिपोर्टच्या दाव्यानुसार, मँचेस्टर टी20 सामन्यात संजू सॅमसनने स्वत:च न खेळण्याची इच्छा व्यक्त […]
IND vs ENG, 3rd T20 Match: प्लेइंग 11 मध्ये पुन्हा एकदा बदल, नाणेफेकीनंतर कर्णधार श्रेयस म्हणाला…
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दोन सामन्यानंतर टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. ही मालिका जिंकायची असल्यास भारताला काहीही करून सलग तीन सामने जिंकणं भाग आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची चर्चा रंगली होती. दुसऱ्या टी20 सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला होता. संजू […]
महेंद्रसिंह धोनी टिमसोबत का बसत नव्हता? अंबाती रायडूने सांगितली ड्रेसिंग रूममधील बातमी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा 7 जुलैला 45वा वाढदिवस साजरा झाला. धोनीच्या या वाढदिवसी त्याचा जुना सहकारी अंबाती रायडू याने एक मोठा खुलासा केला आहे. (PHOTO CREDIT- GETTY) टी20 क्रिकेटमध्ये संपूर्ण संघ डगआऊटमध्ये म्हणजेच बाउंड्री लाईनजवळ बसून सामना पाहणं पसंत करतात. पण धोनी तिथे बसण्याऐवजी ड्रेसिंग रूमध्ये बसणं पसंत करतो. धोनीच्या या सवयीमागील गुपित अंबाती […]
‘शुबमन गिलसाठी संजू सॅमसनला बाहेर बसवलं’, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
झिम्बाब्वे मालिकेसाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मात्र या संघात इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या संजू सॅमसनचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात असलेल्या संजू सॅमसनला कसं काय वगळलं जाऊ शकतं? टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संजू सॅमसनने चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला जेतेपदाची चव चाखता आली होती. […]
संजू सॅमसन लवकरच पदार्पण करणार! या आशेसह त्याच्या पाठीशी उभा राहिला भारतीय खेळाडू
संजू सॅमसनला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघात निवडलं आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याचं नाव वगळण्यात आलं आहे. संजू सॅमसनला आराम दिल्याचं बोललं जात आहे. पण त्याला डावललं असल्याचा आरोप अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे. (Photo: PTI) भारताच्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या विजयात संजू सॅमसनचा मोलाचा हातभार राहिला आहे. त्यामुळे संजू सॅमसनला ड्रॉप केल्याने खळबळ उडाली […]