• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs ENG: चूक श्रेयसची नाही तर गंभीरची, नको तो अट्टाहास धरला अन् संघाला पराभव मिळाला, एक नाही तर दोन निर्णय चुकले

July 8, 2026 by admin Leave a Comment

सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर काही महिन्यांतच, भारतीय संघाला या फॉरमॅटमध्ये प्रश्नांचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. मार्च 2026 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर प्रथमच खेळताना, भारतीय संघाने सलग पाचपैकी चार सामने गमावले आहेत, तर एक सामना रद्द झाला आहे. विशेषतः इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातील पराभव धक्कादायक होता. या सामन्यात भारताची स्फोटक फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. नॉटिंगहॅममधील या […]

Filed Under: cricket

15, 20 नाहीतर तब्बल 48 खोल्या असलेला महलात राहतो ‘क्रिकेटचा बादशाह’; घराची झलक एकदा पाहाच अंबानींचे घरही फिके पडेल

July 8, 2026 by admin Leave a Comment

एका खानदानी कुटुंबात जन्मलेल्या सौरवचे बालपणी राजकुमाराप्रमाणे संगोपन झाले. त्यांचे वडिलोपार्जित घरसुद्धा एक महालासारखेच होते, ज्यात केवळ चार-पाच नव्हे, तर तब्बल 48 खोल्या आहेत हे ऐकून जरी कितीही नवल वाटले तरीही ते सत्य आहे. सौरव गांगुली यांचं हे निवासस्थान तब्बल ४८ खोल्यांचं असून, त्याची गणना शहरातील सर्वात प्रतिष्ठित खासगी घरांमध्ये केली जाते. अनेक दशकांचा इतिहास […]

Filed Under: cricket

IND vs ENG: We Want Sanju…चाहत्यांनी घेरताच गंभीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला, इंग्लंडविरुद्धच्या निराजशाजनक पराभवानंतर Video Viral

July 8, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंडनंतर, भारतीय संघाला इंग्लंडमध्येही केवळ पराभवांनाच सामोरे जावे लागत आहे. विद्यमान टी-20 विश्वविजेते संघ नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आपल्या पहिल्या यशाच्या प्रतीक्षेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव सर्वात मोठा होता, ज्यात इंग्लंडने 125 धावांनी विजय मिळवला. हा पराभव आधीच मानहानीकारक ठरला. भारतीय संघाकडून अशी कामगिरी […]

Filed Under: cricket

Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअ‍ॅक्शनचा Video Viral

July 8, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना काल पार पडला जो भारतीय संघाने अतिशय निराशाजनक पद्धतीने गमावला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकही टी-20  सामना जिंकता आलेला नाही, भारतीय संघ अजूनही अडचणींचा सामना करत आहे. भारतीय संघ आता मालिका बचावण्यासाठी खेळण्याचा प्रयत्न करेल. कालचा सामना भारतीय संघाने तब्बल […]

Filed Under: cricket

IND vs ENG: कॅप्टन म्हणून स्वत: फेल पण इतरांना सुनावलं, इंग्लंडविरुद्ध सामना गमावताच श्रेयस अय्यर संतापला; रागाच्या भरात नको ते बोलला

July 8, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 125 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. धावांच्या बाबतीत, भारतीय टी20 इतिहासातील हा सर्वात मोठा आणि अविस्मरणीय पराभव आहे. आयर्लंड दौऱ्यावर सुरू झालेली पराभवाची मालिका आता इंग्लंडमध्येही कायम राहिली आहे, ज्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरचे नेतृत्व आणि प्रशिक्षक वर्गावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. […]

Filed Under: cricket

IND vs ENG: आवडता खेळाडू संजूलाच ड्रॉप का केलं? गौतम गंभीरने दिलं न पटणार कारणं, वर्ल्ड कप हिरो सॅमनसनचा गेम फक्त…

July 8, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 125 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. मंगळवारी ट्रेंट ब्रिजवर झालेल्या या पराभवामुळे, पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-2 ने मागे पडला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडच्या संघाने 7 गडी गमावून 201 धावा केल्या. मोठ्या लक्ष्याचा दबाव भारतीय संघावर स्पष्टपणे दिसत होता, कारण भारतीय संघ अवघ्या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 78
  • Page 79
  • Page 80
  • Page 81
  • Page 82
  • Interim pages omitted …
  • Page 187
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in