• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs ENG: जर शक्य असेल तर… जोफ्रा आर्चरचं वैभव सूर्यवंशीला ऑपन चॅलेंज; सलग दोन विजयानंतर काय बोलला?

July 9, 2026 by admin Leave a Comment

15 वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यात मैदानावर एक रोमांचक लढत सुरू आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेकांना जोरदार आव्हान देत आहेत. वैभवने सलग दुसऱ्या सामन्यात आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार मारला, पण इंग्लिश गोलंदाजाने ताशी 145 किमी वेगाने टाकलेल्या एका शॉर्ट बॉलवर त्याला बाद करून […]

Filed Under: cricket

Vaibhav Sooryavanshi: बॉलरचा त्या एका चेंडूसमोर वैभवचा सगळा तोरा फिका, इंग्लंडविरुद्ध फेल होण्यामागचे कारण आलं समोर

July 9, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या मालिकेत भारतीय संघाची अतिशय निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय संघ सध्या अनेक बदलातून जात आहे. संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाची धुराही सध्या नवीन कर्णधाराच्या हाती असल्यामुळे संघात अनेक नवीन निर्णयाचा खेळाडूंवर परिणाम होत असणार. आता वैभव सूर्यवंशीलही अवघ्या 15 वयाचा असूनही पदार्पण मिळाले आहे. त्याचे […]

Filed Under: cricket

टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू संघाबाहेर; अनुभवी खेळाडूला संधी

July 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. क्रिकेटचं मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाने गेल्या 142 वर्षांत पुरुष क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार राहिला आहे. मात्र, यंदाचा जुलै महिना महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. कारण लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिला कसोटी सामना खेळवला जाणार असून भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये 10 […]

Filed Under: cricket

IND vs ENG : श्रेयस अय्यर कॅप्टनशिपच्या बाबतीत सुरुवातीलाच दोन गोष्टींमध्ये कमनशिबी ठरला, अन्यथा त्याची स्टार्ट सुद्धा चांगली झाली असती

July 8, 2026 by admin Leave a Comment

सध्या टीम इंडियाचा संघर्ष सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम हीच का? असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आयर्लंड त्यानंतर आता इंग्लंडमध्येही टीम इंडिया पहिल्या विजयासाठी आसुसली आहे. आयपीएल 2026 सीजन गाजवणारे वैभव सूर्यवंशी आणि श्रेयस अय्यर हे दोघेही या टीममध्ये आहे. श्रेयस अय्यर आधी टीम इंडियाच्या टी 20 […]

Filed Under: cricket

सौरव गांगुलींच्या बायोपिक पोस्टरची तुफान चर्चा, तो सीन पुन्हा….दादा चित्रपटात नेमकं काय असणार?

July 8, 2026 by admin Leave a Comment

Sourav Ganguly Film : भारताचा कधीकाळचे स्टार क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्त्व मोठ्या हिमतीने करणारे दादा म्हणजेच सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येत आहे. या चित्रपटात सौरव गांगुली यांची जीवनगाथा सांगण्यात येणार आहे. सौरव गांगुली यांच्या जन्मदिनानिमित्त या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान, हे पोस्टर समोर येताच लोकांनी मात्र […]

Filed Under: cricket

Gautam Gambhir : संजू सॅमसन फ्लॉप म्हणून त्याला बसवलं, मग आता कोच गंभीर अजून दोघांच्या बाबतीत असा निर्णय कधी घेणार?

July 8, 2026 by admin Leave a Comment

सध्या टीम इंडियासाठी कठीण काळ सुरु आहे. आधी आयर्लंडमध्ये दोन नंतर आता इंग्लंडमध्ये दोन असं मिळून एकूण चार सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 76 धावात आटोपला. पुन्हा एकदा टीम इंडियाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. खासकरुन संजू सॅमसन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याला […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 77
  • Page 78
  • Page 79
  • Page 80
  • Page 81
  • Interim pages omitted …
  • Page 187
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..
  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in