• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

ब्राझीलचे वर्ल्ड कपमधून पॅकअप, स्पर्धेतून बाहेर होताच ज्युनिअर नेमार ढसाढसा रडला, अन् पुढे जे म्हणाला त्याने लाखो चाहत्यांच्या काळजात धस्स झालं

July 6, 2026 by admin Leave a Comment

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिफा विश्वचषक 2026 मधून त्याच्या संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. सोमवारी झालेल्या 16 संघांच्या फेरीतील सामन्यात नॉर्वेने ब्राझीलला 2-1 ने हरवून मोठा धक्का दिला. यानंतर, नेमारने आपल्या राष्ट्रीय संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान नेमार खूप भावूक झालेला दिसला. नॉर्वे ब्राझीलला हरवून […]

Filed Under: cricket

IND vs ENG: हातात मॅच होती पण एक चूक भारताला महाग पडली, पराभावामागे तो एकटा जबाबदार; व्हिलन कोण?

July 6, 2026 by admin Leave a Comment

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा टी-20 सामना इंग्लंडने जिंकला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 190 धावा केल्या. तर इंग्लंडच्या संघाने 19 षटकांतच 191 धावा केल्या. कालच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली […]

Filed Under: cricket

IND vs ENG: ‘त्याला शिकण्याची फार गरज आहे’ पराभवाचे खापर श्रेयसने एकट्यावर फोडले; थेट नावाचा उल्लेख करत झापलं

July 5, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली. सूर्यवंशीच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 190 धावा केल्या. पण वैभवचे पदार्पणही भारतीय संघाला वाचवू शकले नाही. त्यानंतर, जेव्हा इंग्लंडला 24 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज होती, तेव्हा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने निर्णायक क्षणी सहा चेंडूंमध्ये 29 धावा दिल्या. यामुळे […]

Filed Under: cricket

Vaibhav Sooryavanshi: काय करु अरे? अभिषेक शर्माला 15 वर्षीय वैभवकडून घ्यावा लागला सल्ला; मॅचमधील Video Viral

July 5, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अर्निणित राहिला. आता दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक हे भारतीय संघाने जिंकली आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करताना भारतीय संघाने 190 धावा केल्या पण भारतीय संघाला सामना जिंकता आला नाही. इंग्लंडच्या संघाने एक षटक शिल्लक असताना 4 विकेटने सामना जिंकला. कालच्या सामन्यात […]

Filed Under: cricket

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्ध पदार्पण अन् वैभवची भावूक प्रतिक्रिया; जे म्हणाला ते वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान; पोस्ट व्हायरल

July 5, 2026 by admin Leave a Comment

जागतिक क्रिकेटमध्ये ज्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची बऱ्याच काळापासून आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो खेळाडू म्हणजे 15 वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वैभवला संधी मिळाली नाही, तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. त्यानंतर, 4 जुलै रोजी मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 […]

Filed Under: cricket

IND vs ENG: भारतीय संघात फूट, श्रेयससमोर उभा असतानाही गंभीरने आवडत्या खेळाडूला कर्णधार बनवला; मॅचमधील Video Viral

July 5, 2026 by admin Leave a Comment

 भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगला. भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध मालिकेतही सुरुवात वाईटच झाली, भारतीय संघाने दुसरा सामना गमावला. इंग्लंडने दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकला. इंग्लंडने तर हा सामना 19 व्या षटकांतच जिंकला. या सामन्यात एका गोष्टीची जास्त चर्चा झाली ती म्हणजे बहुप्रतिक्षित डेब्यू. अखेर कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पण मिळाले […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 85
  • Page 86
  • Page 87
  • Page 88
  • Page 89
  • Interim pages omitted …
  • Page 187
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?
  • Lucky Zodiac Signs 2026: रक्षाबंधनपर्यंत या ३ राशींना मिळू शकतो जबरदस्त धनलाभ, बुध ग्रहाकडून मिळेल शुभ परिणाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in