• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

Cricket : शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान एक्शन मोडमध्ये, मुंबईकर खेळाडूकडे नेतृत्व, सामना किती वाजता?

February 12, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट चाहत्यांना आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरु झाल्यापासून साखळी फेरीत दररोज 3 सामन्यांचा थरार पाहायला मिळत आहे. यजमान टीम इंडियाने आतापर्यंत या सामन्यात सलग 2 सामने जिंकले आहेत. तर आता टीम इंडियाच्या तिसऱ्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी हा सामना होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला […]

Filed Under: cricket

IND vs NAM : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा

February 12, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने नामबियासमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नामिबायाला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने नामिबियाला 10 बॉलआधी ऑलआऊट केलं. भारताने नामिबियाला 18.2 ओव्हरमध्ये 116 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे […]

Filed Under: cricket

IND vs PAK: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची धुलाई करण्यासाठी खास प्लान, तिलक वर्माने सर्व सांगून टाकलं

February 12, 2026 by admin Leave a Comment

India vs Pakistan: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. बऱ्याच वाद प्रतिवादानंतर हा सामना होत आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. भारताने नामिबियाविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर या सामन्यात वर्चस्वाची लढाई असेल. कारण दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण असतील […]

Filed Under: cricket

AFG vs SA : T20 मध्ये जगातली सुपर ओव्हरमध्ये बेस्ट टीम कुठली? भारताचा रेकॉर्ड कसा आहे? कुठल्या टीमने जास्त सामने गमावलेत?

February 12, 2026 by admin Leave a Comment

Superover World Record : T20 वर्ल्ड कपच्या 13 व्या सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरवलं. हा सामना खऱ्या अर्थाने रोमांचक, थरारक ठरला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला. दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान विरुद्ध हा विजय दोन सुपर ओव्हरनंतर मिळाला. अफगाणिस्तानकडे हा सामना जिंकण्याच्या दोन संधी होत्या.पण दोन्ही वेळा ते अपयशी ठरले. सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा […]

Filed Under: cricket

IND vs NAM : नामिबिया विरूद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल फिक्स! कुणाला मिळणार संधी?

February 11, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाने यूएसएला पराभूत करत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 मोहमेची सुरुवात विजयाने केली. भारताने यूएसएला 7 फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात 29 धावांनी लोळवलं. त्यानंतर आता यजमान भारताचा दुसरा सामनाही असोशिएट टीम विरुद्धच होणार आहे. भारतासमोर या सामन्यात नामिबियाचं आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात […]

Filed Under: cricket

SA vs AFG : अफगाणिस्तान शेवटच्या चेंडूवर पराभूत, दक्षिण आफ्रिका डबल सुपर ओव्हरमध्ये विजयी

February 11, 2026 by admin Leave a Comment

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत पोहचलेल्या सामन्यात अफगाणिस्तानवर थरारक विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानचा डाव या विजयी धावांचा पाठलाग करताना 19.4 ओव्हरमध्ये 187 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानला 3 बॉलमध्ये 2 रन्सची गरज होती. तेव्हा फझलहक फारुकी नॉन स्ट्राईक एन्डवर रन आऊट […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 82
  • Page 83
  • Page 84
  • Page 85
  • Page 86
  • Interim pages omitted …
  • Page 142
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in