टीम इंडियाने साखळी फेरीत विजयी चौकार लगावत भारतीय चाहत्यांची मनं जिंकली. मात्र सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं गणित फिस्कटलं आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतावर मोठ्या फरकाने मात केली. त्यामुळे आता भारताला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सुपर 8 मधील उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. टीम इंडिया गुरुवारी 26 फेब्रुवारीला सुपर […]
cricket
IND vs ZIM: भारत-झिंबाब्वे सामना पावसामुळे रद्द झाल्यास कुणाचा गेम? चेन्नईत असं असेल हवामान
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इंग्लंड क्रिकेट टीमने सुपर 8 फेरीत मंगळवारी 24 फेब्रुवारीला पाकिस्तानवर मात केली. इंग्लंडचा हा सुपर 8 फेरीतील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. इंग्लंडने यासह सलग पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहचण्याची कामगिरी केली. त्यानंतर बुधवारी 25 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणारा सुपर 8 फेरीतील सामना दोन्ही संघांसाठी करो […]
ENG vs PAK : W,W,W, शाहिन आफ्रिदीची कडक कामगिरी, इंग्लंड विरुद्ध मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
पाकिस्तानचा अनुभवी आणि प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शाहीनने सुपर 8 फेरीतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. हॅरी ब्रूक याने चाबूक शतक करत इंग्लंडला जिंकवल्याने शाहीनच्या या वर्ल्ड रेकॉर्डची चर्चा फार झाली नाही. मात्र शाहीनने काही […]
T20i World Cup 2026 : भारतावर सेमी फायनलमधून आऊट होण्याची टांगती तलवार, सूर्यासेनेच्या स्थितीला तिघे जबाबदार!
साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियावर सुपर 8 फेरीतील पहिल्या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील सलग 4 सामने जिंकून रुबाबात सुपर 8 मध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी साखळी फेरीतील 4 सामन्यात वेगवेगळे खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरले. यावरुन टीम इंडिया विजयासाठी कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नसल्याचं स्पष्ट […]
IPL 2026 स्पर्धेपूर्वी लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीने केला मोठा बदल, संघाला मिळाली नवी ओळख
आयपीएल 2026 अर्थात या स्पर्धेच्या 19व्या पर्वाला मार्च महिन्यात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना वेळापत्रक जाहीर होईल. या पर्वात जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता असणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न होतं. ते मागच्या पर्वात पूर्ण झालं आहे. आता इतर फ्रेंचायझींचं […]
Shoaib Akhtar : ‘ते म्हणजे माल्कम मार्शल नाहीत’ शोएब अख्तरने टीम इंडियाच्या पराभवासाठी या दोघांना धरलं जबाबदार, त्यांच्यावर तुटून पडला
सुपर-8 राऊंडमध्ये टीम इंडियाने निराशाजनक सुरुवात केली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी दारुण पराभव केला. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. टीम इंडियाच्या या प्रदर्शनावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने जोरदार टीका केली आहे. शोएब अख्तरने या पराभवासाठी टीम इंडियाच्या दोन ऑलराऊंडर्सना जबाबदार धरलं आहे. हार्दिक […]