फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लियोनल मेस्सीसाठी आव्हान ठरत आहे. किलियन एम्बाप्पेची बाद फेरीतील कामगिरी पाहून याचा अंदाज येईल. एम्बाप्पेचं हा तिसरा वर्ल्डकप आहे. तसेच बाद फेरीत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. (Photo: Getty Images) एम्बाप्पेने आपल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यतं 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 20 गोल मारले आहेत. या 20 […]
cricket
आता काही खरं नाही…बीसीसीआयची सटकली, तातडीने कारवाई होणार, तो एक निर्णय अन् सगळचं बदलणार
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. संघाला अजून एकही सामना जिंकता आलेले नाही ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आता याबाबत बीसीसीआय आक्रमक होणार असून एक मोठी कारवाई होण्याची ही भीती नाकारता येत नाही. आता भारतीय संघाचे केवळ इंग्लंडविरुद्धच नाही तर आयर्लंडविरुद्धही प्रदर्शन खराब पाहायला […]
IND vs ENG: संघातील काही खेळाडूंनी शिकायला हवं की… इंग्लंडविरुद्ध मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
भरात आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी काही केल्या चांगली होत नाहीये. संघाने मालिका तर गमावली आहे आता उर्वरित एक सामना तरी जिंकायला जमतो की नाही असा चाहत्यांचा सवाल आहे. यजमान इंग्लंडने गुरुवारी रात्री ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने […]
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध हरलो ते हरलो, वर टीम इंडियाने मॅचमध्ये बनवले दोन लाजिरवाणे रेकॉर्ड
फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांच्यातील अभेद्य शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने काउंटी ग्राऊंडवर भारताविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना नऊ गडी राखून जिंकला. या विजयासह यजमान संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना 11 जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळवला जाणार […]
IND vs ENG: बीसीसीआय अॅक्शन मोडवर, आता कारवाई होणार, इंग्लंडविरुद्ध खराब कामगिरी केल्यामुळे थेट संघाचा….
2023 पासून, पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधार बदलले जात आहेत. पीसीबीने एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार अनेक वेळा बदलले आहेत. 2023 मध्ये, शान मसूदने बाबर आझमची जागा कसोटी कर्णधार म्हणून घेतली. त्याची जागा पुन्हा एकदा बाबरने घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाला उपकर्णधारांच्या बाबतीत अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेट या दोन्हीमध्ये उपकर्णधार वारंवार बदलले […]
Wimbledon 2026 : अभिमानाची गोष्ट, 36 वर्षानंतर विंबलडन पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा भारतीय खेळाडू कोण?
टेनिसच्या कोर्टवरुन मागच्या काही वर्षात भारतासाठी चांगली बातमी आलेली नाही. भारताचा उदयोन्मुख टेनिस खेळाडू अर्णव पापरकरने टेनिस चाहत्यांना खुश होण्याची एक संधी दिली आहे. तो विंबलडन 2026 मध्ये पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (Photo: Getty IMages) 18 वर्षाचा अर्णव विंबलडन जूनियरच्या पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा 36 वर्षातील पहिला भारतीय खेळाडू बनला […]