Jos Buttler-Rohit Sharma : भारत आणि इंग्लंडमध्ये पाचवा टी20 सामना साउथॅम्टनमध्ये आहे. हा सामना टीम इंडियासाठी प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण आणखी एक सामना गमावला तर फक्त क्लीन स्वीपच होणार नाही, तर टी20 मधील वर्चस्व सुद्धा संपुष्टात येईल. इंग्लंडची टीम भारताला मागे टाकून T10I मध्ये नंबर 1 बनेल. साउथॅम्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या सीरीजच्या शेवटच्या सामन्यात रोहित […]
cricket
वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिलची विम्बल्डनमध्ये एन्ट्री, सचिन-रोहित-विराटसारखा मिळाला मान
इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताचा पराभव केला. आता टीम इंडियाला वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पण या मालिकेपूर्वी गिलने टेनिसचा आनंद लुटला. (Photo: PTI) मागच्या काही दिवसांपासून शुबमन गिल इंग्लंडमध्ये आहे. यावेळी प्रसिद्ध सिल्वरस्टोन सर्किटध्ये ब्रिटीश ग्रां प्री एफ1 शर्यत पाहण्यासाठी गेला होता. आता गिलने विम्बल्डनच्या […]
IND vs ENG: गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला झापलं? तिसऱ्या सामन्यात फेल गेल्यानंतर सुनावलं!
आयपीएल स्पर्धेत आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यात अखेर संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीचं पदार्पण झालं असून तीन सामने खेळला आहे. मात्र तिन्ही सामन्यात फेल गेल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. वैभव सूर्यवंशीने तीन सामन्यात अनुक्रमे 14, 13 आणि 15 अशा धावा केल्या. त्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वैभव […]
IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध सीरीज तर हरलो पण टीम इंडियाला बसले अजून दोन मोठे धक्के
इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या T20 सीरीजमध्ये टीम इंडियाचं आधीच खराब प्रदर्शन सुरु आहे. त्यात आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी दोन झटके बसले आहेत. मध्यमगती गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे ते सीरीजमधील उर्वरित दोन सामन्यात खेळू शकणार नाहीत. मंगळवारी ट्रेंट ब्रिजवरील तिसऱ्या सामन्यात त्यांना दुखापत झाली होती. […]
Sanju Samson: मला आता खेळायचंच नाहीये… भारत इंग्लंड टी-20 मालिका सुरु असताना संजू सॅमसनचा मोठा निर्णय, असं का म्हणाला?
भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या सामन्यातील चौथा सामना पार पडला जो इंग्लंड संघाने जिंकला. 9 विकेट्सने सामना जिंकून मालिकाही जिंकलीच आहे. या मालिकेत भारतीय संघाला विशेष प्रदर्शन दाखवता आलेले नाही. संघातही अनेक बदल झालेले पाहायला मिळाले. वैभव सूर्यवंशीला पर्दापण मिळाले तर संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर वगळावे लागले. आता […]
वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये नापास! विराट-रोहितने विदेशात खेळलेल्या पहिल्या 3 सामन्यात काय केलं होतं? जाणून घ्या
आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका गमावल्यानंतर भारताची इंग्लंडमध्येही तीच स्थिती आहे. भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका चौथ्या सामन्यानंतर 3-0 ने गमावली. या मालिकेत भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे निष्फळ ठरली. ज्या खेळाडूंवर विश्वास टाकला त्यांनीच घात केला असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार अपेक्षा होता. अवघ्या 15व्या वर्षी त्याच्या डोक्यावर अपेक्षांचा भार पडला […]