• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs ENG 5th T20: सलग पाचव्या सामन्यात श्रेयस अय्यरने जिंकली नाणेफेक, संजूला संधी; तर वैभव आऊट

July 11, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने पाच सामन्यांची टी20 मालिका गमावली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना होत आहे. मालिका गमावली असली तरी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या विजयाची वाट क्रीडाप्रेमी पाहात आहे. कारण आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात टीम इंडियाने एकही विजय मिळवलेला नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर टीका होत आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात विजयाची अपेक्षा आहे. […]

Filed Under: cricket

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पाचव्या टी20 सामन्यापूर्वीच प्रवास संपला, रोहित शर्मामुळे वाढवला होता कार्यकाळ

July 11, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताला 3-0 ने पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडू आणि कोचिंग स्टाफच्या कामगिरीचा आढावा घेण्याची घोषणा केली आहे. पण त्या आधीच एका प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपत आहे. (Photo: PTI) रिपोर्टनुसार, भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप या दौऱ्यानंतर भारतीय संघाची साथ सोडणार आहेत. त्यांचा […]

Filed Under: cricket

श्रेयस अय्यरच्या बहिणीने आता काय केलं? श्रेष्ठाच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

July 11, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर भारतीय संघाची टी20 क्रिकेटमध्ये पराभवाची मालिका सुरू आहे. टी20 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवच्या हातून धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या दोन टी20 मालिकेत पराभव सहन करावा लागला आहे. आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही दारूण पराभव झाला आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी एकाही टी20 सामन्यात विजय […]

Filed Under: cricket

Jason Holder: दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधाराचा वनडे क्रिकेटला रामराम, प्रशिक्षकाने दिली माहिती

July 11, 2026 by admin Leave a Comment

वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार जेसन होल्डरने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या बातमीवर मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. सॅमीने विजडन क्रिकेटच्या पॉडकास्टवर याबाबतची माहिती दिली. सॅमीने सांगितलं की, होल्डरने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण कसोटी क्रिकेट खेळणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. वनडे क्रिकेटमधून जेसन होल्डरने निवृत्ती घेतल्याचं हे अधिकृत विधान आहे. त्यामुळे […]

Filed Under: cricket

ZIM vs BAN: झिम्बाब्वेच्या कर्णधाराला बँड पथकाची मागावी लागली माफी, झालं असं की…

July 11, 2026 by admin Leave a Comment

झिम्बाब्वेचा कर्णधार रिचर्ड नगारवा याने ब्रास बँड पथकाची माफी मागितली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात केलेल्या एका कृतीमुळे त्याला हा माफीनामा मागावा लागला आहे. (Photo: X/Instagram) झिम्बाब्वेचा कर्णधार रिचर्ड नगारवा याने दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यात ब्रास बँड पथकाला थोडं हळू वाजवण्याची विनंती केली होती. कारण खेळाडूंना मैदानात लक्ष केंद्रीत करता येईल. (Photo: X/Instagram) झिम्बाब्वेचा कर्णधाराने केलेल्या सूचनेनंतर […]

Filed Under: cricket

शुबमनच्या बाजूला ही कोण उभी, नव्या मिस्ट्री गर्लची तुफान चर्चा, सारा तेंडुलकरपेक्षाही दिसते खूपच सुंदर!

July 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील कर्णधार शुबमन गिल नेहमीच चर्चेत असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल हे रिलेशनमध्ये असल्याचे बोलले जाते. हे दोघे अनेकवेळे एकत्र स्पॉ झाले आहेत. दरम्यान, यावेळी मात्र शुबमन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शुबमन गिल आणि तेंडुलकर कुटुंबाचे काही फोटो समोर आले आहेत. शुबमन गिल या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Page 74
  • Page 75
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in