• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs WI : भारत वेस्ट इंडिज सामन्यात पाऊस पडला आणि रद्द झाला तर काय? कोण उपांत्य फेरीत?

February 28, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. हा सामना करो या मरोच्या स्थितीत आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडिज यापैकी विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे हा सामना किती महत्त्वाचा आहे, हे कळून येतं. हा सामना कोलकात्यातील प्रतिष्ठित ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये होणार आहे. या […]

Filed Under: cricket

IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्ध सहाव्या बॉलरचा नाद करु नका, भारताच्या मोठ्या खेळाडूचा सूर्या-गंभीरला मोलाचा सल्ला

February 28, 2026 by admin Leave a Comment

उद्या 1 फेब्रुवारी टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध खेळणार आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 राऊंडमधील भारतीय क्रिकेट संघाचा हा तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 72 धावांनी विजय मिळवला. आता वेस्ट इंडिज विरुद्ध सामना करो या मरो आहे. क्वार्टरफायनलच म्हणा. हरणारी टीम थेट बाहेर जाईल. त्यामुळे […]

Filed Under: cricket

ENG vs NZ : इंग्लंडचा विजय, न्यूझीलंडला टेन्शन, पाकिस्तानला दिलासा, सेमी फायनलची चुरस कायम?

February 28, 2026 by admin Leave a Comment

युवा फलंदाज रेहान अहमद आणि विल जॅक्स या जोडीने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर इंग्लंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत विजयी हॅट्रिक पूर्ण केली आहे. इंग्लंडने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात करत सलग तिसरा विजय मिळवला आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीमने इंग्लंडला विजयासाठी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 160 धावांचं आव्हान दिलं […]

Filed Under: cricket

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडची उपांत्य फेरीची सोपी संधी हुकली, कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला…

February 27, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धचा सामना गमवाला आणि उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आलं. खरं तर हा सामना न्यूझीलंडने जिंकला असता तर गट 2 मधील उपांत्य फेरीचा दुसरा संघ ठरला असता. पण तसं झालं नाही. न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत आहेत. आता पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजयासह नेट रनरेटचं गणित सोडवावं […]

Filed Under: cricket

PAK vs SL Live Streaming : पाकिस्तानसाठी शेवटची संधी, श्रीलंकेला पराभूत करत सेमी फायनलचं तिकीट मिळवणार?

February 27, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडने शुक्रवारी 27 फेब्रुवारीला न्यूझीलंडला सुपर 8 फेरीतील सामन्यात पराभूत केलं. इंग्लंडने यासह सुपर 8 फेरीत सलग तिसरा विजय मिळवला. इंग्लंड या विजयासह ग्रुप 2 मधून टेबल टॉपर ठरली. तर न्यूझीलंड सुपर 8 मोहिमेचा शेवट विजयाने करुन उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यात अपयशी ठरली. न्यूझीलंडला हा सामना जिंकून सुरक्षितपणे सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने […]

Filed Under: cricket

ENG vs NZ : न्यूझीलंडकडून 160 रन्सचं टार्गेट, सेमी फायनलसाठी इंग्लंडला किती धावांवर रोखावं लागणार?

February 27, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत 27 फेब्रुवारीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. इंग्लंडने या फेरीतील पहिले आणि सलग 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर न्यूझीलंड पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात विजय […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 70
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Page 74
  • Interim pages omitted …
  • Page 142
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in