• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

Lord’s Test: भारताविरूद्धच्या दुसऱ्या डावात गोल्डन डक आणि करिअर संपलं, क्रांतीच्या पहिल्याच चेंडूवर बाद

July 13, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडला 270 धावांनी लोळवलं. या पराभवासह इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूचं क्रिकेट करिअरही संपलं. तिच्या कारकिर्दीचा शेवट कटू झाला. (Photo: Getty Images) कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 457 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडकडून माया बुशियर आणि टॅमी ब्यूमोंट ही जोडी मैदानात उतरली. […]

Filed Under: cricket

Virat Kohli Records: इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका विराट कोहलीसाठी खास, हे 7 विक्रम असणार रडारवर

July 13, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे दिग्गज खेळाडू खेळणार आहे. या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना या मालिकेत विराट कोहलीच्या रडारवर एक दोन नाही तर सात विक्रम असणार आहेत. (फोटो-GETTY IMAGES) विराट कोहलीने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 203 धावा […]

Filed Under: cricket

ICC Annual Conference: आयसीसीने वनडे क्रिकेट आणि या दोन संघांबाबत घेतला मोठा निर्णय

July 13, 2026 by admin Leave a Comment

एडिनबर्गमध्ये आयसीसी वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान चाललेल्या चार दिवसीय बैठकीत बरीच खलबतं झाली. या बैठकीत आयसीसीने काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले. हे निर्णय वनडे क्रिकेट आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत होते. (Photo: Getty Images) आयसीसीने वार्षिक बैठकीत युएसए क्रिकेट आणि कॅनडा क्रिकेटबाबत आपला निर्णय कायम ठेवला आहे. या […]

Filed Under: cricket

INDW vs ENGW: भारतीय महिला संघाचा इंग्लंडमध्ये कसोटीत ऐतिहासिक विजय, लॉर्ड्सवर विजयी पताका फडकावली

July 13, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड वुमन्स क्रिकेट यांच्यात एकमेव कसोटी सामना लॉर्ड्सवर मैदानात खेळवला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडला 270 धावांनी नमवलं आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. लॉर्ड्सवर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने पहिल्या डावापासून मजबूत पकड मिळवली होती. त्याचा निकाल दुसऱ्या डावातही दिसून आला. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. […]

Filed Under: cricket

दिग्गज क्रिकेटरचं लेस्बियन महिलेसोबत अफेअर? थेट फोटो समोर आल्याने खळबळ!

July 13, 2026 by admin Leave a Comment

Ashleigh Gardner : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर अ‍ॅशले गार्डनर ही लेस्बियन आहे. तिने एप्रिल 2025 मध्ये आपल्या लाँग टाईम पार्नटर मोनिका राईट हिच्याशी लग्न केलं होतं. दरम्यान, आता 29 वर्षीय अ‍ॅशले सध्या एका वैयक्तिक आणि अजब कारणामुळे चर्चेत आहे. अ‍ॅशले गार्डनरवर पत्नी मोनिका राईट हिला धोका दिल्याचा आरोप केला जातोय. अ‍ॅशले आणि मोनिका बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या […]

Filed Under: cricket

FIFA World Cup स्पर्धेचं 100वं वर्ष, असा आहे प्लान! अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो म्हणाले…

July 13, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा आनंद प्रत्येक भारतीय रात्री जागून घेत आहे. पण यात भारतीय संघ नसल्याचं दु:ख देखील आहे. असं असताना फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनी यांच्या एका वक्तव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. जियानी यांनी सांगितलं की, 2030 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत संघाची संख्या 64 केली जाण्याची शक्यता आहे. (PHOTO CREDIT- GETTY) ईएसपीएन वेबसाइटनुसार, 64 संघांच्या विश्वचषकाची […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 68
  • Page 69
  • Page 70
  • Page 71
  • Page 72
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in