कसोटी क्रिकेटमधील खराब प्रदर्शनामुळे ब्रँडन मॅकुलम यांना इंग्लंडच्या कोच पदावरुन हटवण्यात आलं आहे. आता त्या पदासाठी भारताचे महान खेळाडू राहुल द्रविड यांचं नाव चर्चेत आहे. इंग्लंडचे माजी कोच अँडी फ्लॉवर, इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज रिचर्ड डॉसन यांच्यासह राहुल द्रविडचं नाव सुद्धा त्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये आहे. ‘डेली टेलीग्राफ’ने हे वृत्त दिलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात […]
cricket
IND vs ENG T20 मालिका गमावल्यामुळे बीसीसीआय आक्रमक, दोन लोकांवर कारवाई पक्की, थेट संघातून पत्ता कट
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सामन्यात भारतीय संघाचे अतिशय वाईट प्रदर्शन पाहायला मिळाले. परिणामी मालिका इंग्लंडने जिंकली. आता या खराब कामगिरीमुळे भारतीय संघात अनेक बदल होणार आहे. या खराब कामगिरीमुळे भारतीय संघात बीसीसीआय बदल करणार असे म्हटले जात होते. भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा संपल्यामुळे, कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल […]
शुबमन गिलवर किती विश्वास ठेवायचा? विराट कोहलीकडून फार अपेक्षा नाहीत! हा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. ही मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. आधीच इंग्लंडने भारताला 4-0 ने टी20 मालिकेत नमवलं आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. अशा स्थितीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील 14 जुलैला होणारा वनडे सामना महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेणार आहे. त्यामुळे […]
सचिन-विराट आणि रोहितला जे जमलं नाही ते लॉर्ड्सवर क्रांती गौडने करून दाखवलं, 2021 नंतर असं घडलं
लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात भारताची पकड पहिल्या डावापासून मजबूत होती. हा सामना भारताने 270 धावांनी जिंकला. लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानात पहिला महिला कसोटी सामना होता. यात भारताने विजय मिळवला. (फोटो-GETTY IMAGES) भारताच्या विजयाच्या मुख्य सूत्रधार ही वेगवान गोलंदाज क्रांती गौड ठरली. कारण तिने पहिल्या डावात इंग्लंडला […]
FIFA World Cup 2030 : 2030 फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दिसू शकते भारताची टीम, टुर्नामेंटच्या फॉर्मेटमध्ये बदलाचे संकेत
फुटबॉल फॅन्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी संकेत दिलेत की, 2030 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये टीम्सची संख्या वाढवली जाऊ शकते. ही संख्या 64 केली जाऊ शकते. खरचं असा निर्णय झाला तर भारतासारख्या उदयोन्मुख संघांचं फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न साकार होण्याची शक्यता वाढेल. (PHOTO CREDIT- PTI) फिफा वर्ल्ड […]
IND vs ENG: भारत इंग्लंड पहिल्या वनडे सामन्यात 967 दिवसानंतर असं चित्र पाहायला मिळणार, जाणून घ्या
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना 14 जुलै रोजी बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात एक चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या मैदानात 967 दिवसांपासून किंवा 32 महिन्यांपासून असं पाहिलं नाही. (Photo: PTI) टीम इंडियासाठी 967 दिवसानंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह एकत्र वनडे खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे बर्मिंघम […]