फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन भिडणार आहेत. हे दोन्ही संघ जेव्हा मागच्या स्पर्धेत भिडले होते तेव्हा दणादण गोल मारले होते. विशेष म्हणजे त्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सला पराभूत केलं होतं. (Photo: Getty Images) UEFA Nations League 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्स आणि स्पेन भिडले होते. तेव्हा एका पाठोपाठ […]
cricket
FIFA 2026, Eng vs Arg Semifinal: इंग्लंडला पराभूत करण्यासाठी अर्जेंटीना घालणार ‘ती’ लकी जर्सी
अर्जेंटीना सलग दुसऱ्या वर्ल्डकप विजेतेपदाच्या दिशेने कूच करत आहे. गतविजेत्या अर्जेंटीनाचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. यासाठी अर्जेंटीना इंग्लंडविरुद्धच्या आपली लकी जर्सी परिधान करून उतरणार आहे. यापूर्वीही जर्सी परिधान करून विजय मिळवला आहे. (Photo: Getty Images) लियोनल मेस्सीच्या नेतृत्वात उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडविरुद्ध अर्जेंटीना लकी नेवी ब्लू जर्सी परिधान करून उतरणार आहे. फिफा वर्ल्डकप […]
Haaland: नॉर्वेचा स्टार फुटबॉलपटू एर्लिंग हालँडच्या नावाने ओळखली जाणार या देशातील 559 मुलं, कारण..
फिफा वर्ल्डकप 2026 नॉर्वे संघाने जबरदस्त कामगिरी केली. पण त्यांचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला आणि स्पर्धेतून आऊट झाले. पराभवानंतरही स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालँड चर्चेत आला आहे. (Photo: Getty Images) एर्लिंग हालँडने या स्पर्धेत इतकी लोकप्रियता मिळवली की आता त्याच्या नावाने पेरूत 559 मुलं ओळखली जाणार आहेत. नवजात 559 बालकांना एर्लिंग […]
IND vs ENG 1st ODI फ्री मध्ये पाहू शकता, ना Sony Liv ना JioHotstar मग मॅच फुकटात पाहायची कुठे? जाणून घ्या…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅम येथील एजबास्टन स्टेडियमवर खेळला जाईल. यापूर्वी, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका झाली होती, ज्यात भारतीय संघाला 4-0 असा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता. आता, भारतीय संघ तो पराभव विसरून एकदिवसीय मालिकेत विजयासह पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान ही […]
IND vs ENG 1st ODI मॅचच्या एक दिवस आधीच इंग्लंडने टीम इंडियाला दिलं ऑपन चॅलेंज, गिल आणि गंभीरची थेट बोलतीच केली बंद
भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या मालिकेची सुरुवात आजपासून होणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. दुपारी तीन वाजता नाणेफेक होईल. भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली आहे. आता वनडे मालिका कोणत्याही परिस्थिती जिंकायचीच हे लक्ष्य असेल. विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी अनेक दिवसानंतर मैदानात उतरणार आहे. रोको चाहते खूप उत्साही […]
Gautam Gambhir : शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदरवरुन हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर मोठा आरोप, मला अजूनही कळलेलं नाही की..
भारतीय क्रिकेट संघाला T20 क्रिकेटमध्ये अनपेक्षित स्थितीचा सामना करावा लागतोय. विद्यमान T20 वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाचा सलग दोन मालिकांमध्ये पराभव झाला आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी20 सीरीज गमावली. महत्वाचं म्हणजे या दोन्ही दौऱ्यात टीम इंडियाला एक सामना जिंकता आला नाही. नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खूप खराब सुरुवात झाली आहे. सलामीवीराच्या जागेसाठी संगीत […]