पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. खरं तर या स्पर्धेत वादग्रस्त तेवढंच होताना दिसत आहे. रोज काही ना काही वाद होत आहेत. त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा आहे वादाची स्पर्धा हे सांगणं कठीण आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरने याने ही स्पर्धा सुरू असताना वाद निर्माण केला आहे. कायम मैदानात प्रतिस्पर्धी […]
cricket
IPL2026: ..जर तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता! RCB विरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात एकदम सुमार झाली आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्याचं स्वप्नांना सुरूवातीलाच धक्का बसला आहे. कारण तीन पराभवाचं डॅमेज भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. […]
RR vs MI Score Updates and Highlights IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 27 धावांनी नमवलं
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. हा सामना बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानात अर्थात गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये पाहुण्या मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आणि विजयाची हॅट्रिक केली. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना होता. मुंबईने 2 पैकी 1 सामना जिंकला होता. तर […]
RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?
आयपीएलच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 6 एप्रिलला झालेल्या सामन्यात 3.5 ओव्हरचा खेळ झाला. केकेआरने 22 बॉलमध्ये 2 विकेट्स गमावून 25 धावा केल्या. मात्र त्यानंतर आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे सव्वा 3 तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतरही चाहत्यांना सामना सुरु […]
IPL 2026 : सलग दोन पराभवानंतर गुजरात टायटन्सला मिळाली आनंदाची बातमी, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध…
आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्स सुरूवात काही चांगली केली नाही. गेल्या वर्षी गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. मात्र यंदा पहिल्या विजयासाठी धडपड करताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिल्या विजयाची अपेक्षा आहे. (Photo- Gujarat Titans Twitter) आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सला पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दोन्ही लढती अतितटीच्या झाल्या पण […]
RR vs MI : मुंबईने 66 चेंडूंच्या सामन्यात टॉस जिंकला, बुमराह राजस्थान विरुद्ध किती ओव्हर टाकणार?
गुवाहाटीतून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 13 वा सामना होणार असल्याचं अखेर निश्चित झालं आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात तर 7 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे टॉस आणि सामना सुरु होण्यास विलंब झाला आहे. पावसाने तब्बल 160 मिनिटांचा वेळ वाया घालवला. […]