T20 World Cup Final Match : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला नमवत जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. भारताच्या या कामगिरीचे जगभरात कौतुक होत आहे. या विजयासह भारत हा सर्वाधिकवेळा टी-20 विश्वचषक स्पर्ध जिंकणार देश ठरला आहे. याआधी भारताने 2007, 2024 साली ही स्पर्धा जिंकली […]
cricket
IND vs NZ T20 WC 2026 Final : मिसाइल, ड्रोन हल्ल्याचा धोका असूनही भारतीयांनी जीव धोक्यात टाकला पण टीम इंडियाचा…
सध्या मध्य पूर्वेत इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु आहे. इराणकडून इस्रायलसह आखाती देशांवर मिसाइल, ड्रोन हल्ले सुरु आहेत. या युद्ध काळात एक वेगळा फोटो समोर आलाय. इराणकडून यूएईवर मिसाइल, ड्रोन हल्ले सुरु आहेत. अमेरिकेला साथ देणाऱ्या देशांवर इराणकडून हल्ले होत आहेत. मात्र, हा धोका असूनही यूएईमध्ये भारतीयांनी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी20 फायनल मॅचचा आनंद […]
T20 World Cup India Champion: भारताने जेतेपद मिळवत एका झटक्यात 5 गैरसमज दूर केले, जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. पण अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असल्याने धाकधूक वाढली होती. कारण वनडे वर्ल्डकप 2023 कटू आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्यात अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार असल्याने टेन्शन वाढलं होतं. पण भारताने अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. भारताने नाणेफेकीचा कौल गमवल्याने धाकधूक वाढली होती. भारताच्या […]
Jasprit Bumrah : W,W,W,W, जसप्रीत बुमराहचा कारनामा, 4 विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, काय केलं?
टीम इंडियाचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा क्रिकेट विश्वातील टॉपचा बॉलर का आहे, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. क्रिकेट विश्वात यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुमराहने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियसााठी सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. बुमराहने 4 विकेट्स घेत भारताला चॅम्पियन करण्यात बॉलिगंने प्रमुख भूमिका […]
T20 World Cup 2026 Final: हार्दिक पांड्याने माहिका पत्नी असल्याचं केलं जाहीर, मैदानात KISS केलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या स्पर्धेचा शेवट भारताने जेतेपदाने केला. या स्पर्धेत भारताने एकमेव सामना गमावला. सुपर 8 फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. या व्यतिरिक्त एकही सामना भारताने गमावला नाही. उपांत्य आणि अंतिम फेरीत भारताने जबरदस्त कामगिरी केली. भारताने सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं आहे. […]
T20 World Cup 2026: टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये फक्त 10 हजार रूपयांसाठी सामना! नेमकं कारण काय?
Team India: बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे यात काही शंका नाही. त्यामुळे क्रिकेटपटूंची कमाई देखील कोट्यवधींच्या घरात आहे. एका जाहिरातून क्रिकेटपटू कोट्यवधींची कमाई करतात. तसेच प्रत्येक सामन्यासाठी लाखो रूपये मिळतात. असं असताना क्रिकेटपटू 10 हजार रूपयासाठी सामना करतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरं आहे. याबाबत सीनियर स्पोर्ट्स जर्नलिस्ट […]