दोनच दिवसांपूर्वी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियातील एक खेळाडू लवकरच विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. तो आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. कुलदीप यादव 14 मार्च 2026 रोजी वंशिकासोबत विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे. उत्तराखंडमधील सुंदर हिल स्टेशन मसूरी येथील एका […]
cricket
Team India : वर्ल्डकप जिंकूनही टीम इंडियाच्या खेळाडूला मिळणार शिक्षा ? फायनलमधील राड्यानंतर कारवाईची टांगती तलवार
आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 च्या (T20 World Cup) फायनलमध्ये न्युझीलंडला हरवून भारतीय संघाने इतिहास रचला. रविवारी ( 8 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने (IND vs NZ) न्युझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवत टी20 वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताच्या खात्यातला हा तिसरा टी20 वर्ल्डकप असून सलग दुसऱ्यांदा त्यांनी ही स्पर्धा […]
T20 World Cup 2026: कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावर… विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीची गौतम गंभीरसाठी खास पोस्ट, चर्चांना उधाण
सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भारताने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. यामुळे भारताने तीन वेळा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. तसेच दोनदा विश्वविजेतेपद मिळवणारा भारत हा जगातील पहिला […]
Suryakumar Yadav : जेव्हा सर्व काही चांगलं…, सूर्यकुमारची निवृत्तीबाबत मोठी घोषणा
टीम इंडियाने रविवारी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी (Icc T20i World Cup 2026) जिंकली. सूर्यकुमारने भारताला कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात हे घवघवीत यश मिळवून दिलं. सूर्या यासह टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा एकूण पाचवा कर्णधार ठरला. सूर्याआधी टीम इंडियाला हरमनप्रीत कौर रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि […]
IND vs NZ : फायनलच्या एकदिवस आधी इशानवर कोसळलेला दु:खाचा मोठा डोंगर, घरातल्या दोन माणसांचा..ते दु:ख विसरुन मैदानात खेळला
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकलाय. फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ही ट्रॉफी टीम इंडियाने उचलली, त्यावेळी देशवासियांनी एकच जल्लोष केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील जवळपास 88 हजार प्रेक्षक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. पण एक खास माणूस या मैदानावरील हा सामना पाहू शकला नाही, ते म्हणजे ईशान […]
T20 World Cup 2026 Prize Money : वर्ल्डकप जिंकताच टीम इंडिया मालामाल, संघावर बक्षीसांचा पाऊस, न्युझीलंडला किती मिळालं बक्षीस?
T20 World Cup 2026 Prize Money: आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026 ) अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून भारताने (India) इतिहास रचला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली असून तो पहिल्यांदाच घरच्या मैदानावर विश्वविजेता बनला आहे. या […]