गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. त्यांच्या लग्नासाठी सांगलीमधील फार्महाऊसवर सर्व तयारी करण्यात आली होती. प्री-वेडिंग फंक्शन्सही पार पडले होते. पण लग्नाच्या काही तास आधी त्यांचे लग्न मोडले. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे समोर आले होते. नंतर समजले की, लग्नापूर्वी स्मृतीने पलाशला फसवले होते. […]
cricket
IPL 2026 : वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने! टीम इंडियासाठी महत्त्वाचा सामना
आयपीएल 2026 स्पर्धेतील 13व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना गुवाहाटीत म्हणजेच राजस्थान रॉयल्सच्या होमग्राउंडवर होणार आहे. यापूर्वी अनेक पर्वात हे दोन संघ भिडले आहेत. पण यावेळचा सामना खास असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. दोन संघात हा सामना होत असला तरी वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह या द्वंद्वाकडे क्रीडाप्रेमींचं […]
KKR vs PBKS: एक पॉइंट दिला..! श्रेयस अय्यरच्या बहिणीने शाहरूख खानच्या संघाची उडवली खिल्ली
आयपीएल स्पर्धेतील 12 व्या सामन्यावर पावसाचं विरजन पडलं. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार होता. पण हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. नाणेफेकीचा कौल कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण पहिल्या चार षटकातच कोलकात्याचा संघ बॅकफूटवर गेला. दोन महत्त्वाचे फलंदाज […]
VIDEO: अर्जुन तेंडुलकरला दोन्ही सामन्यात बेंचवर बसण्याची वेळ, अखेर नेटमध्ये ऋषभ पंतवर काढला राग
मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरला लखनौ सुपर जायंट्सने ट्रेड विंडोतून घेतलं. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळेल असं बोललं जात होतं. पण संघात दिग्गज गोलंदाजांचा भरणा असल्याने अर्जुन तेंडुलकरला पहिल्या दोन सामन्यात काही संधी मिळाली नाही. अशा स्थितीत अर्जुन तेंडुलकरला नेट प्रॅक्टिस करत राहण्याशिवाय पर्याय नाही. सरावात त्याची कामगिरी चांगली राहिली तर नक्कीच […]
David Warner Arrested: डेविड वॉर्नरला अटक! PSL 2026 स्पर्धेदरम्यान घडलं असं काही…
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा या ना त्या कारणाने चर्चेत आहे. खरं तर या स्पर्धेत वादग्रस्त तेवढंच होताना दिसत आहे. रोज काही ना काही वाद होत आहेत. त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा आहे वादाची स्पर्धा हे सांगणं कठीण आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरने याने ही स्पर्धा सुरू असताना वाद निर्माण केला आहे. कायम मैदानात प्रतिस्पर्धी […]
IPL2026: ..जर तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता! RCB विरुद्धच्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात एकदम सुमार झाली आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्याचं स्वप्नांना सुरूवातीलाच धक्का बसला आहे. कारण तीन पराभवाचं डॅमेज भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. […]