• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IPL 2026: आयपीएल सामन्यात या फलंदाजाने 31 चेंडूत एकही धाव काढली नाही, दिग्गज फलंदाजही यादीत

March 19, 2026 by admin Leave a Comment

IPL Facts: आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे उर्वरित वेळापत्रक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर समोर येईल. असं असताना आतापासूनच काही विक्रमांची चर्चा रंगली आहे. आयपीएलमधील काही विक्रम हे आश्चर्याचा धक्का देणारे आहेत. आज आपण अशाच एक विक्रमाबाबत जाणून घेणार आहोत. खरं तर हा विक्रम […]

Filed Under: cricket

Suryakumar Yadav : पत्नीच्या त्या एका प्रश्नाने बदलून टाकलं सूर्यकुमार यादवचं करिअर, वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनचा खुलासा

March 19, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने नुकताच सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचं कॅप्टन बनण्याचं भाग्य सूर्यकुमार यादवला लाभलं. सूर्यकुमार यादवने आज हा जो टप्पा गाठलाय, त्याच श्रेय बऱ्याच प्रमाणात त्याच्या पत्नील जातं. पत्नीच्या एका साध्या सरळ प्रश्नामुळे त्याने भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. सूर्यकुमार यादवच्या पत्नीच नाव देविशा आहे. पत्नीच्या प्रश्नामुळे सूर्यकुमार यादवला […]

Filed Under: cricket

IPL 2026: आता सुट्टी नाही! विराट सर्वाधिक षटकार लगावण्यासाठी सज्ज, रनमशीनचा व्हीडिओ व्हायरल

March 19, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या 19 व्या हंगामाचं काउंटडाउन सुरु झालं आहे. स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 16 दिवसांत 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या रनसंग्रामासाठी एकूण 10 संघांनी सरावाला सुरुवात केलीय. या मोसमाआधी आरसीबाचा सर्वात अनुभवी फलंदाज […]

Filed Under: cricket

भारतीय क्रिकेटमधला गेमचेंजर माणूस, त्यांच्या अचूक निर्णयांमुळे जिंकले दोन वर्ल्ड कप, मुदत संपण्याआधी बीसीसीआयने त्याला थांबवावं

March 19, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने सलग दोन वर्ल्ड कप जिंकलेत. मैदानावर खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे हे यश शक्य झालं, यात कुठलही दुमत नाही. पण मैदानबाहेरील एका माणसाचा भारतीय क्रिकेटच्या यशात मोठा वाटा आहे. त्याच्या कॉन्ट्रॅक्टची मुदत संपत येतेय. त्याआधीच बीसीसीयाने त्याला थांबवावं. कारण वनडे वर्ल्ड कप वर्षभरावर आलाय. अजित आगरकर टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर बनल्यापासून भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या […]

Filed Under: cricket

आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहला सर्वाधिक षटकार मारणारे चार खेळाडू कोण? एका गोलंदाजाचा समावेश

March 19, 2026 by admin Leave a Comment

जसप्रीत बुमराह टी20 क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याची प्रचिती आली. यॉर्कर, बाउंसर आणि वेगवेगळ्या व्हेरिएशनमुळे फलंदाजांना त्याचा सामना करणं कठीण जातं. पण असं असताना आयपीएल स्पर्धेत चार फलंदाज असे आहेत की त्यांनी बुमराहला पाच पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. (Photo Credit- GETTY) दक्षिण अफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स या यादीत आघाडीवर आहे. त्याने […]

Filed Under: cricket

IPL : आयपीएलमध्ये हा खेळाडू कधीच 0 वर आऊट झाला नाही, खोऱ्याने धावा करत मिळवली ऑरेंज कॅप

March 19, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेत नवे विक्रम रचणं आणि जुने विक्रम मोडणं हे आलंच. त्यामुळेच आयपीएल स्पर्धा सर्वात लोकप्रिय ठरली आहे. यंदाच्या पर्वातही काही विक्रम मोडले आणि रचले जाणार यात काही शंका नाही. दुसरं सातत्यपूर्ण कामगिरी केल्याशिवाय ऑरेंज कॅपचा मान मिळवणं कठीण असतं. हे प्रत्येक खेळाडूला जमतं असं नाही. एक खराब दिवस सर्व पाण्यात घालवू शकते. असं असताना […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in