• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

आयपीएलमध्ये धावा करूनही वैभव सूर्यवंशीला वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची दारं बंदच? कारण की..

March 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जाणार आहे.पुढच्या दोन वर्षांचा विचार करता युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी कशी कामगिरी करतो याकडे बारीक नजर असेल. कारण वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. कारण वैभव सूर्यवंशीने वयाच्या 14व्या वर्षीच क्रिकेट जगतात […]

Filed Under: cricket

IPL 2026: सर्वाधिक विकेट घेऊनही 5 दिग्गज खेळाडू पर्पल कॅपपासून वंचित, बुमराहसह या गोलंदाजांचा समावेश

March 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मागच्या 18 पर्वात काय झालं? याची आकडेमोड केली जात आहे. आतापर्यंत 18 पर्वात 15 गोलंदाजांनी पर्पल कॅप मिळवली आहे. एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांना हा मान मिळतो. (Photo- TV9 Network Kannad वरून) जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. टी20 वर्ल्डकप 2024 […]

Filed Under: cricket

NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी 20I सामन्यासाठी सज्ज, कोण घेणार आघाडी?

March 20, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स क्रिकेट टीम यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. ही 5 सामन्यांची टी 20i मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांचा विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र दोघांपैकी कोणत्या तरी एकाच संघाचा विजय होईल. तर एका संघाला दुसऱ्या पराभवाचा […]

Filed Under: cricket

LSG IPL 2026 : ..तर ऋषभ पंतचा लखनौ टीममधून पत्ता कट? संजीव गोयंका यांच्या क्रिप्टीक पोस्टची चर्चा

March 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. लखनौ सुपर जांयट्सला या स्पर्धेच्या इतिहासात काही खास करता आलेलं नाही. लखनौची ट्रॉफीची प्रतिक्षा कायम आहे. ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौला ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे लखनौ यंदा ट्रॉफीची प्रतिक्षा संपवण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहेत. मात्र अशात लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्या एका पोस्टमुळे […]

Filed Under: cricket

IPL 2026: एकाच दिवसात 3 खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट! CSK कनेक्शन माहितीय?

March 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 16 दिवसांत 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे एकाच दिवसात 3 खेळाडूंना या मोसमाला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. ते तिघे कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

Filed Under: cricket

Team India : टीम इंडियाचा आणखी एक दौरा फिक्स, सूर्यासेना टी 20i मालिका खेळणार, कुणा विरुद्ध?

March 19, 2026 by admin Leave a Comment

India Tour Of Ireland 2026 : टीम इंडिया आयपीएलच्या 19 व्या मोसमानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया त्याआधी आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे.

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 30
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in