यजमान न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत पराभवाने सुरुवात झाल्यानंतर जोरदार कमबॅक करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. उभयसंघात तिसरा सामना हा ऑकलंडमध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. न्यूझीलंडचे गोलंदाज आणि ओपनर टॉम लॅथम यांनी या […]
cricket
नकोसा विक्रम नावावर! आयपीएल स्पर्धेतील हा नियम मोडण्यात जसप्रीत बुमराह आघाडीवर
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उरणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कारण जसप्रीत बुमराहची गोलंदाजी प्रभावी ठरली तर विजय आणखी सोपा होणार हे नक्की.. (Photo- IPL/BCCI) जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. पण आयपीएलमधील एक नियम मोडण्यात आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराह हा […]
IPL 2026 स्पर्धेपूर्वी भारताच्या दिग्गजाने घेतली निवृत्ती, बीसीसीआयवर आरोप करताच अश्विनने कान टोचले
आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या एका आठवड्याचा अवधी शिल्लक आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू असलेल्या लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी समालोचनला रामराम ठोकला आहे. त्यांनी निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावर केली. त्यांनी पोस्ट करत लिहिलं की, बीसीसीआयसाठी समालोचन करण्यापासून निवृत्त घेत आहे. येथपर्यंत ठीक […]
T20i : टीम इंडिया 2 टी 20i सामन्यांसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाहीर
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू आता आयपीएलच्या 19 व्या मोसमात खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार हा 28 मार्च ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. अफगाणिस्तान या भारत दौऱ्यात 6 ते 20 जून दरम्यान 1 […]
NZW vs SAW : न्यूझीलंडचा दमदार विजय, दक्षिण आफ्रिकेच्या महिला ब्रिगेडचा 6 विकेट्सने धुव्वा
न्यूझीलंड वुमन्स क्रिकेट टीमने तिसऱ्या टी 20i सामन्यात दक्षिण आफ्रिकने दमदार असा विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत आघाडी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 150 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 8 बॉलआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 18.4 ओव्हरमध्ये 152 धावा केल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे हा सामना जिंकला. न्यूझीलंडचा […]
IPL 2026 स्पर्धेत हा संघ पहिल्यांदा जेतेपद पटकावणार? स्पर्धेपूर्वीच कर्णधाराचा दावा
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. असं असताना जेतेपदाचा मानकरी कोण? याबाबत आतापासूनच खलबतं सुरू आहेत. मागच्या वर्षी आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. 18 वर्षानंतर जेतेपदाचा मान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळाला होता. मात्र यंदा नवा मानकरी असेल की जुना याबाबत काही सांगता येत नाही. कारण दहाही […]