आयपीएल स्पर्धा म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी मोठी मेजवानी असते. आक्रमक फलंदाजी पाहताना चांगलंच मनोरंजन होतं. त्यात काही विक्रम रचले आणि मोडले जातात. पण आयपीएल स्पर्धेतील काही विक्रम अबाधित आहेत. असाच एक विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलचा 59 षटकारांचा विक्रम अजूनही अबाधित आहे. चला जाणून 14 वर्षानंतर हा विक्रम कोण मोडणार ते.. यंदाच्या पर्वात अभिषेक […]
cricket
SRH Practice Match: सराव सामन्यात अभिषेक शर्माकडून षटकारांचा वर्षाव, पण शतक हुकलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्माची बॅट शांत होती. पहिल्या तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्याच्या फलंदाजीवर अनेकांनी शंका घेतली. सुपर 8 फेरीत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. पण त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजीला ग्रहण लागलं. असं असताना अंतिम सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यास मदत झाली. असं असताना अभिषेक शर्मा […]
आता तो फायर होईल..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकलेल्या शुबमन गिलबाबत पुजाराचं मोठं विधान, म्हणाला..
आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार असून जेतेपदाची शर्यत खऱ्या अर्थाने सुरू होईल. या स्पर्धेत गुजरात टायटन्स संघावर दबाव असणार आहे. कारण मागच्या दोन पर्वात हवी तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जेतेपदाचं उराशी बाळगून गुजरात टायटन्स संघ मैदानात उतरणार आहे. पण असं असलं तरी शुबमन गिलच्या […]
IPL 2026: आरसीबी संघ यंदा जेतेपद राखणार का? आर अश्विनने वर्तवलं पुढच्या दोन वर्षाचं भाकीत
आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? याची चर्चा आतापासून सुरू आहे. खरं तर दोन महिन्यांनंतरच जेतेपदाचं मानकरी कळेल. पण संघांची बांधणी आणि खेळाडूंचा फिटनेस यावरून आधीच अंदाज बांधला जात आहे. आरसीबीने आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे त्यांना यंदा जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. यासाठी आरसीबीचा संघ जोरदार तयारी करत आहे. विराट कोहलीने संघ […]
टीव्ही 9 नेटवर्कच्या व्यासपीठावर दिग्गज खेळाडूंची मांदियाळी, 23-24 मार्चला कार्यक्रमाचं आयोजन
Satta Sammelan 2026: टीव्ही 9 नेटवर्कचा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’ कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं आहे. 23 मार्चला WITT Summit होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. त्यानंतर 24 मार्चला सत्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात राजकीय, कला, व्यवसाय आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे क्रीडाक्षेत्रातील […]
IPL 2026: एकही मिनिटंही वाया घालवू नका…! विराट कोहलीने संघ सहकाऱ्यांना दिला कानमंत्र
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.आयपीएल २०२६ चा पहिला सामना बंगळूरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदाही जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून आरसीबीचा संघ मैदानात उतरणार आहे. […]