आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच खेळाडू बाहेर पडण्याचं सत्र सुरू झालं आहे. बाहेर पडणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं वेगवेगळं कारण आहे. काही खेळाडू या संपूर्ण पर्वात खेळणार नाहीत. तर काही खेळाडू सुरूवातीच्या टप्प्यात.. असं असताना पंजाब किंग्सला असाच धक्का बसला आहे. (Photo: PTI) न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन पत्नीच्या मदतीसाठी आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीच्या टप्प्यात खेळणार नाही. […]
cricket
गोव्याच्या भूमीतून देशाला मिळणार शटलर्स, भविष्याची वेध घेणारी अशी आहे संकल्पना
गोव्याच्या भूमीवर बॅडमिंटनपटूंसाठी एक नवं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बॅडमिंटनचे दिग्गज प्रकाश पडुकोण आणि गोवा बॅडमिंटन असोसिएशन यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. तळागाळातील खेळाडूंसह उच्चस्तरीय खेळाडूंना योग्य मार्गदर्शन या परिसंस्थेच्या माध्यमातून लाभणार आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये, गोव्यातील अनेक खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी राष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे.पण उच्च-स्तरीय प्रतिभेचा सातत्यपूर्ण पुरवठा कायम ठेवणे हे एक […]
ODI World Cup 2027 स्पर्धेसाठी असे नियम? 14 संघांना आयसीसी स्पर्धेत मिळणार अशी एन्ट्री
ICC ODI World Cup 2027: वनडे वर्ल्डकप स्पर्धा दर चार वर्षांनी होत असते. 2023 साली भारतात वनडे स्पर्धा झाली होती. आता पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 साली ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्याकडे असणार आहे. या स्पर्धेसाठी नवा फॉर्मेट असणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वनडे वर्ल्डकप 2027 […]
IPL 2026: आरसीबीने यश दयालला संघातून काढलं? स्पर्धेपूर्वी नेमकं काय घडलं? जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेत गतविजेता आरसीबी संघ पुन्हा एकदा जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून उतरणार आहे. गेल्या काही वर्षांपासूनचं स्वप्न मागच्या पर्वात पूर्ण झालं. आता पुन्हा जेतेपदाची तयारी सुरू केली आहे. असं असताना सराव शिबिरात यश दयालची गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. (Photo: BCCI/IPL) आरसीबीने यश दयालला संघातून काढलं तर नाही ना? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला […]
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाचं जेतेपदाचं आव्हान संकटात! झालं असं की…
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलावात मोठ्या मेहनतीने कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने संघाची बांधणी केली. पण संघ बांधणी केल्यानंतर एका पाठोपाठ एक धक्क्यांची मालिका सुरू झाली. बांगलादेशमधील हिंसाचारामुळे मुस्तफिझुर रहमानला संघातून काढावं लागलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी झिम्बाब्वेचा वेगवाना गोलंदाज ब्लेसिंग मजुरबानी याला घेतलं. त्याला संघात घेत नाही तोच स्टार गोलंदाज हर्षित राणा या स्पर्धेत खेळणार […]
IPL 2026 स्पर्धेतील या 31 खेळाडूंकडे सामना संपण्याची ताकद, जाणून घ्या प्रत्येक संघाचे हुकूमाचे एक्के
आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार 28 मार्चपासून क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. पावर प्ले, मधली षटकं आणि अंतिम षटकांचा खेळ असे तीन महत्त्वाचे टप्पे असतात. या पावर प्लेमध्ये सामन्याची रूपरेषा काय ते कळते. पण फिनिशर सर्व काही धुळीस मिळवण्यात सज्ज असतात. कारण शेवटी जोरदार फटकेबाजी करून सामना फिरवण्याची ताकद या फलंदाजांमध्ये असते. धावांचा पाठलाग करताना फिनिशरची ताकद […]