• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

MI vs KKR : मुंबईकर अजिंक्य-अंगकृष जोडीचा अर्धशतकी दणका, पलटणसमोर 221 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

March 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सलग दुसऱ्या सामन्यातही क्रिकेट चाहत्यांना फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. सनरायजर्स हैदराबादनंतर आता रविवारी 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या पहिल्याच सामन्यात 200 पार धावा केल्या आहेत. केकेआरने वानखेडे स्टेडियममध्ये होम टीम मुंबई इंडियन्ससमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा […]

Filed Under: cricket

RR vs CSK Live Streaming : राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान, कोण करणार विजयी सुरुवात? सामना किती वाजता?

March 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगणार आहे. 19 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात पहिल्या मोसमातील अंतिम फेरीतील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हा सामना राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात होणार आहे. रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. […]

Filed Under: cricket

RR vs CSK, IPL 2026: चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हेड टू हेड रेकॉर्ड, कोणचं पारडं जड?

March 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर 30 मार्च रोजी होणार आहे. राजस्थान रॉयल्सचे दुसरं होमग्राउंड आहे. या सामन्याचं महत्त्व खेळाडूंच्या अदलाबदलीमुळे वाढलं आहे. या स्पर्धेपूर्वी झालेल्या ट्रेड विंडोतून चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला घेतलं. तसेच रवींद्र जडेजाला रिलीज करत […]

Filed Under: cricket

RCB vs SRH: विराट कोहली फॉर्मात, पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकत दाखवली झलक

March 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचं वादळ घोंघावलं. सनरायझर्स हैदराबादने विजसाठी 202 धावांचा पाठलाग करताना चेज मास्टर विराट कोहलीने सावध खेळी केली. (Photo: RCB Twitter) विराट कोहलीने 33 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 151.52 चा होता. त्याच्या सावध खेळीमुळे आरसीबी विजय सोपा होत गेला. […]

Filed Under: cricket

Cricket : 2 मालिका आणि 6 सामने, बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कुठे?

March 28, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड क्रिकेट टीम आयपीएल 2026 दरम्यान बांगलादेश दौऱ्यावर असणार आहे. उभयसंघात एकूण 2 मालिकांमध्ये 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय आणि टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Filed Under: cricket

IPL 2026, RCB vs SRH : इशान किशनने अर्धशतकी खेळीसह नोंदवला मोठा विक्रम, काय ते जाणून घ्या

March 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी आली. सुरूवातीला विकेट झटपट गमावल्यानंतर इशान किशनने डाव सावरला. (Photo: SRH Twitter) आयपीएल 2026 च्या सलामीच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. 12 व्या षटकात आरसीबीचा फिरकी गोलंदाज सुयश शर्माच्या गोलंदाजीवर चौकार मारून किशनने अवघ्या 27 चेंडूंमध्ये […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Page 17
  • Page 18
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा परफ्युम शिंपडा, वास्तु संतुलन राहणार कायम
  • RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमांनाना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
  • चाणाक्य म्हणतात, आयुष्यातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा नाश निश्चित
  • KKR vs LSG : लखनौच्या सनसनाटी विजयानंतर संजीव गोयंका यांनी मुकुल चौधरीसोबत भर मैदानात काय केलं? पाहा व्हीडिओ
  • घरात कापूर जाळताना विसरूनही करू नका या 5 चुका; होईल मोठे नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in