मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 च्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केलं. केकेआरने विजयासाठी दिलेलं 221 धावांचं अवघड लक्ष्य पाच चेंडू आणि सहाविकेट राखून पार केलं. दोन्ही टीम्सकडून आक्रमक फलंदाजी पहायला मिळाली. केकेआरच्या टॉप ऑर्डरने दमदार फलंदाजी केली. त्यामुळे त्यांना एवढी मोठी धावसंख्या उभारता आली. अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिष रघुवंशी दोघांनी अर्धशतकं फटकावली. त्यांनी केकेआरसाठी […]
cricket
RR vs CSK : वैभवची वादळी खेळी, राजस्थानची विजयी सलामी, चेन्नईचा 8 विकेट्सने धुव्वा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्सनंतर आता राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. राजस्थानने 19 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात घरच्या मैदानात गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. चेन्नईने राजस्थानसमोर 128 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वैभव सूर्यवंशी याच्या फायर खेळीच्या जोरावर […]
IPL 2026 : 19 व्या मोसमातील पहिला डबर हेडर केव्हा? पलटणसह हे 4 संघ भिडणार
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात 30 मार्चपर्यंत 3 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात झाली. आयपीएल स्पर्धेत शनिवारी आणि रविवारी साधारणपणे 2 सामने खेळवण्यात येतात. मात्र 19 व्या मोसमाची सुरुवातच शनिवारपासून झाल्याने डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं नाही. या निमित्ताने या मोसमातील पहिल्या डबल हेडरचा थरार कधी रंगणार? तसेच या […]
IPL 2026 : चाललंय काय? यलो आर्मीला तिसरा झटका, CSK मधून मॅचविनर आऊट
आयपीएल स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्स 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. सीएसके आपल्या मोहिमेतील पहिला सामना सोमवारी 30 मार्च रोजी खेळणार आहे. सीएसकेसमोर सलामीच्या सामन्यात पहिल्या मोसमातील उपविजेता राजस्थान रॉयल्सचं आव्हान असणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र चेन्नईला या सामन्याआधी तिसरा […]
MI vs KKR : टॉसच्यावेळी केकेआरचा गेम का? हार्दिकने नाणं हवेत उडवलं पण..अजिंक्य रहाणे सुद्धा हैराण, मुंबईच्या सामन्यात वाद
MI vs KKR : IPL 2026 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सला हरवलं. IPL मधील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने हा विजय मिळवला. या मॅच दरम्यान अशी एक घटना घडली, त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या वादाचा संबंध मॅचमधील टॉसशी आहे. त्यावर क्रिकेट फॅन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका क्रिकेट चाहत्याने […]
MI vs KKR : मुंबईकर अजिंक्य-अंगकृष जोडीचा अर्धशतकी दणका, पलटणसमोर 221 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सलग दुसऱ्या सामन्यातही क्रिकेट चाहत्यांना फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. सनरायजर्स हैदराबादनंतर आता रविवारी 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या पहिल्याच सामन्यात 200 पार धावा केल्या आहेत. केकेआरने वानखेडे स्टेडियममध्ये होम टीम मुंबई इंडियन्ससमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा […]