• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

LSG vs DC Toss : दिल्लीची लखनौ विरुद्ध फिल्डिंग, प्लेइंग 11 मध्ये अर्जून-पृथ्वीचा शॉचा समावेश?

April 1, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या पर्वातील (IPL 2026) पाचव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा त्यांच्या मोहिमेतील पहिला सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे लखनौतील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. […]

Filed Under: cricket

LSG vs DC IPL 2026 : दिल्ली कॅपिट्ल्स सलामीच्या सामन्यासाठी सज्ज, लखनौ पलटवार करणार?

April 1, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात 31 मार्चपर्यंत यशस्वीरित्या एकूण 4 सामने खेळवण्यात आले. आता पहिल्या टप्प्यातील पाचवा आणि शेवटचा सामना हा आज बुधवारी 1 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या मोसमातील पाचव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा सामना जिंकून […]

Filed Under: cricket

IPL 2026, DC vs LSG: दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा हेड टू हेड रेकॉर्ड, पिच कसं असेल?

March 31, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील पाचवा आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या दोन्ही संघाची मागच्या पर्वात सुमार कामगिरी राहिली. दिल्ली कॅपिटल्सने विजयी सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर गाडी रूळावरून घसरली आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवता आली नाही. दुसरीकडे, लखनौ सुपर जांयट्सही काही खास करू शकली नाही. असं असताना दोन्ही संघांना […]

Filed Under: cricket

IPL 2026: अर्शदीप सिंगच्या नावावर नकोसा विक्रम, शेवटच्या षटकात नको ते करून बसला

March 31, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पंजाब किंग्सने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. गुजरात टायटन्सला 162 धावांवर रोखलं. या सामन्यात अर्शदीप सिंग पंजाबकडून सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10.50 च्या इकोनॉमी रेटने 42 धावा दिल्या आणि एकही […]

Filed Under: cricket

IPL 2026, PBKS vs GT : पंजाब किंग्सचा गुजरातवर रडत रखडत विजय, काय झालं ते वाचा

March 31, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यावर पूर्णपणे पंजाब किंग्सचा वरचष्मा दिसला. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा हायस्कोरिंग सामना होईल असं वाटलं होतं. पण गुजरातची फलंदाजी हवी तशी झाली. एकही फलंदाजी आक्रमक फटकेबाजी करू शकला नाही. कारण खेळपट्टी […]

Filed Under: cricket

IPL स्पर्धेत पहिल्यांदाच पिता पुत्राचा आमनासामना होणार, या दिवशी रंगणार लढत

March 31, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक पर्वात एक नवा इतिहास रचला गेला आहे. आतापर्यंत अनेक विक्रम रचले गेले आणि मोडले गेले. त्यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता जगभरात आहे. इतकंच दिवसागणिक या लीग स्पर्धेची ब्रँड व्हॅल्यू आणि लोकप्रियता वाढत आहे. यंदा आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व सुरू आहे. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात झाली असून तीन सामने पार पडले आहेत. जेतेपदासाठी शर्यतीत […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Dieting शिवाय कमरेचा घेर कसा कमी करायचा?
  • Vitamin D च्या कमतरतेने मेंदूचे वय वाढते, नव्या संशोधनात केला दावा
  • कधी पाऊस तर कधी कडकडीत ऊन, बदलत्या हवामानात मुलांना सर्दी खोकला झाल्यास हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
  • Babar Azam चा कारनामा, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, विराटला पछाडलं, नक्की काय केलं?
  • फक्त 20 रुपयांमध्ये घरीच बनवा DIY शॅम्पू, झाडूसारखे केस होतील सिल्की….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in