• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

U19 WC: वैभव सूर्यवंशी फक्त 2 धावांवर बाद, तरी रचला विक्रम; काय ते जाणून घ्या

January 15, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात अमेरिकेने भारतासमोर 108 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य गाठताना वैभव सूर्यवंशी अवघ्या 2 धावांवर बाद झाला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. पण असं असूनही वैभव सूर्यवंशी एक विक्रम नावावर करून गेला. (Photo: BCCI Twitter) वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत […]

Filed Under: cricket

सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क, मतदानानंतर जे बोलला त्याला तोड नाही…

January 15, 2026 by admin Leave a Comment

मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आज संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. आज महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी मतदान पार पडत असून अनेक दिग्गजांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज मुंबईत सहकुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सचिन […]

Filed Under: cricket

T20I World Cup 2026 : टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत श्रेयसची निवड, आयसीसीची घोषणा

January 15, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांनंतर भारताला आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाच मान मिळाला आहे. तसेच शेजारी श्रीलंका सहयजमान आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या 20 संघांची विभागणी 5-5 नुसार 4 गटात करण्यात आली आहे. स्पर्धेतील […]

Filed Under: cricket

Cricket : टी 20I वर्ल्ड कपआधी रंगणार 3 सामन्यांचा थरार, वेळापत्रक जाहीर, मॅच कुठे आणि कधी?

January 14, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत. पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी 14 जानेवारीला या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलंय. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

Filed Under: cricket

GK: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूने ठोकल्या सर्वाधिक धावा

January 14, 2026 by admin Leave a Comment

Sachin Tendulkar Scored Most Runs in International Cricket: क्रिकेटमधील देव, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा हा धावांचा डोंगर अजूनही शाबूत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने कसोटी, एकदिवशी आंतरराष्ट्रीय सामने आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळून 34,357 धावा ठोकल्या आहेत. त्याचा हा रेकॉर्ड अद्याप कोणीही मोडू शकले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. पण त्याचा […]

Filed Under: cricket

Icc Odi Ranking : रोहितला झटका, विराटने सिंहासन हिसकावलं, किंग कोहली पुन्हा नंबर 1

January 14, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने पुन्हा एकदा धमाका केला आहे. विराटने सहकारी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मोठा झटका दिला आहे. विराट आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये रोहित शर्मा याला पछाडत नंबर 1 फलंदाज ठरला आहे. विराटने यासह रोहितकडे असलेलं सिंहासन हिसकावलं आहे. विराटने गेल्या 5 एकदविसीय डावांत 50 […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 129
  • Page 130
  • Page 131
  • Page 132
  • Page 133
  • Interim pages omitted …
  • Page 139
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • samudrik shashtra : तुमच्या केसांच्या रंगावरून तुमचे व्यक्तीमत्व कसे कळते?
  • Hingoli | बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?
  • Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
  • आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in