• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

Shreyas Iyer ला लॉटरी, वर्ल्ड कपआधी टी 20i टीममध्ये समावेश, बीसीसीआयची घोषणा

January 16, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा 18 जानेवारीला इंदूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर उभयसंघात 21 ते 31 जानेवारी दरम्यान एकूण 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका निर्णायक […]

Filed Under: cricket

T20 WC 2026: बांगलादेशचा भारतात खेळण्यास स्पष्ट नकार, आता आयसीसी वापरणार हा पर्याय

January 16, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या दोन देशात स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यांच्या भूमिकेनंतर आयसीसीने त्यांच्याशी संपर्क साधला आणि मनधरणी करण्यास सुरुवात केली. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहे. आता या […]

Filed Under: cricket

जीव जाऊन परत येतोय… मृत्यूशी झुंज देतोय 38 वर्षाचा प्रसिद्ध क्रिकेटर; रुग्णालयातील चित्र बघवेना

January 16, 2026 by admin Leave a Comment

Afghanistan Cricketer Shapoor Zadran: त्याचं अजून वय झालेलं नाही… त्याला भरपूर जगायचं आहे. त्याच्यात जगण्याची ऊर्मी आहे. कुटुंबासोबत सुखाचा काळ घालवायचा आहे. जगभरात त्याला फिरायचं आहे. पण तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा रोजच मृत्यूशी सामना सुरू आहे. जीव जाऊन परत येतोय अशी त्याची अवस्था झाली आहे. रुग्णालयात त्याला बघण्यासाठी तोबा गर्दी झाली आहे. […]

Filed Under: cricket

VHT 2026: विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत विदर्भाची धडक, कर्नाटकला 6 गडी राखून लोळवलं

January 16, 2026 by admin Leave a Comment

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा एक सामना विदर्भ आणि कर्नाटक यांच्यात पार पडला. हा सामना विदर्भाने 6 गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. कर्नाटकने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. पण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकला. कर्नाटकने 49.4 षटकात सर्व गडी गमवून 280 धावा केल्या. […]

Filed Under: cricket

WPL 2026: यूपी वॉरियर्सने पहिल्या विजयाची नोंद केली, मुंबई इंडियन्सला 7 गडी राखून नमवलं

January 15, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स प्रीमियर लिग स्पर्धेतील आठव्या सामन्यात यूपी वॉरियर्सला विजयाची चव चाखता आली. आतापर्यंत यूपी वॉरियर्सने तीन सामने खेळले होते. पण तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण चौथ्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला 7 गडी राखून पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल यूपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 […]

Filed Under: cricket

आयसीसीने विराट कोहलीच्या 722 दिवसांचा घातला घोळ, लक्षात येताच चूक सुधारली

January 15, 2026 by admin Leave a Comment

Virat Kohli Time Periods as No.1 Ranked ODI Batter: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. रोहित शर्माला मागे टाकत त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने 93 धावांची खेळी केली होती. तेव्हाच विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान होईल हा अंदाज बांधला गेला […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 128
  • Page 129
  • Page 130
  • Page 131
  • Page 132
  • Interim pages omitted …
  • Page 139
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • samudrik shashtra : तुमच्या केसांच्या रंगावरून तुमचे व्यक्तीमत्व कसे कळते?
  • Hingoli | बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?
  • Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
  • आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in