भारताचा माजी फलंदाज आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा खास मित्र विनोद कांबळी याचा आज (18 जानेवारी) 54 वा वाढदिवस आहे. सचिनप्रमाणे कांबळीनेही त्याचा काळ गाजवलाय. सचिन आणि कांबळी या दोघांची जवळपास सारखीच सुरुवात झाली. कांबळीने ज्या पद्धतीने सुरुवातीची काही वर्ष खेळ दाखवला ते पाहता तो मोठा क्रिकेटपटू होणार, असं म्हटलं जात होतं. तसेच कांबळी सचिनपेक्षा […]
cricket
IND vs NZ Final : टीम इंडियाने फायनलमध्ये टॉस जिंकला, न्यूझीलंड विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल
न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मालिका विजेता संघ ठरणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता भारताच्या बाजूने या निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार शुबमन गिल याने […]
IND vs NZ : टीम इंडिया सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज, न्यूझीलंड रोखणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 2026 मधील पहिली आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका कोण जिंकणार? हे रविवारी स्पष्ट होणार आहे. उभयसंघात खेळवण्यात येत असलेली ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. यजमान टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. भारताने बडोद्यात 301 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण […]
VHT Final : विदर्भ चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर, फायनलमध्ये सौराष्ट्रचं आव्हान, कोण जिंकणार?
विदर्भ चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर आहे.विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या मोसमातील अंतिम फेरीत विदर्भासमोर सौराष्ट्रचं आव्हान आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
पाकिस्तानात रचला गेला 37 धावांचा लाजिरवाणा विक्रम, 232 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला
पाकिस्तान आणि लाजिरवाणे विक्रम एक समीकरण आहे. गेल्या काही दिवसात पाकिस्तानने याबाबत छाप पाडली आहे. पाकिस्तानात देशांतर्गत प्रेसिडेंट्स ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील 15व्या सामन्यात पाकिस्तान टेलिव्हिजन संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला. दुसरीकडे, सुई नॉर्दर्न गॅस पाइपलाइन्स लिमिटेड संघाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. या सामन्यात पाकिस्तान टेलिव्हिजन संघाने फक्त 40 धावांचं लक्ष्य […]
U19 World Cup: बांगलादेशविरुद्धही आता नो हँडशेक पॉलिसी! नाणेफेकीवेळी झालं असं काही…
अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला. बांगलादेशने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नाणेफेकीवेळी एक वेगळंच दृश्य प्रेक्षकांना पाहता आलं. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसवेळी हँडशेक करणं टाळलं. त्यामुळे दोन्ही देशातील वाद टोकाला गेल्याचं दिसत आहे. नाणेफेकीवेळी भारताचा कर्णधार […]