• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs NZ : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार, सामना कधी-कुठे? जाणून घ्या

January 22, 2026 by admin Leave a Comment

भारत दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने भारताला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केलं. न्यूझीलंडने यासह भारतात पहिल्यांदा एकदिवसीय मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर आता उभयसंघात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने नागपूरमध्ये विजयी सलामी देत या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. उभयसंघात टी 20i मालिकेचा थरार सुरु […]

Filed Under: cricket

IND vs NZ : रायपूरमधील दुसऱ्या टी 20I सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?

January 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 ने गमावली. मात्र भारताने त्यानंतर टी 20i मालिकेत जोरदार मुसंडी मारली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात 48 धावांनी लोळवलं. भारताने न्यूझीलंडला नागपूरमध्ये पराभूत करत 2016 मधील पराभवाची परतफेड केली. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. […]

Filed Under: cricket

IND vs NZ : टीम इंडिया सलग दुसर्‍या विजयसाठी सज्ज, रायपूरमध्ये कुणाचा पत्ता कट होणार?

January 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया शुक्रवारी 23 जानेवारीला रायपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसरा टी 20I सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाने नागपूरमध्ये 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडवर मात करुन विजयी सलामी दिली होती. त्यामुळे टीम इंडिया शुक्रवारी रायपूरमध्ये विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडसमोर विजयाचं खातं उघडण्यासह मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे. नागपूरमध्ये भारतीय फलंदाजांसह-गोलंदाजांनीही […]

Filed Under: cricket

सरफराज खानचं पुन्हा एकदा कडक उत्तर, रणजी ट्रॉफीत निवड समितीला दाखवून दिलं

January 22, 2026 by admin Leave a Comment

सरफराज खान हे नाव गेल्या काही वर्षात चर्चेत आहेत. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. त्याला संघात संधीही मिळाली, पण त्यानंतर त्याला संघात पुन्हा स्थान मिळवणं कठीण झालं. आता सरफराज खानने पुन्हा एकदा निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत सरफराज खानची बॅट चांगलीच तळपली. त्याने मुंबईकडून खेळताना हैदराबादविरुद्ध खणखणीत शतक […]

Filed Under: cricket

IND vs NZ 1st T20I : गौतम गंभीर फक्त एक चाल खेळले, सगळा गेम फिरवला, टीम इंडियाला सापडला मॅचविनर

January 22, 2026 by admin Leave a Comment

IND vs NZ 1st T20I : भारतीय टीमचे हेड कोच गौतम गंभीर यांच्या रणनितीबद्दल बरच बोललं जातं. खासकरुन टेस्ट क्रिकेटमधील त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. पण वनडे आणि टी 20 चा विषय येतो, तेव्हा त्यांची प्रत्येक चाल अचूक ठरते. जे पहिल्या टी 20 सामन्यात दिसून आलं. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 मॅच आधी चर्चा […]

Filed Under: cricket

IND vz NZ : रिंकु सिंह याच्या एका चुकीमुळे 24 धावांचा फटका, नागपूरमध्ये काय झालं?

January 21, 2026 by admin Leave a Comment

कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर पहिल्या टी 20I सामन्यात मात करत 2026 वर्षात जोरदार सुरुवात केली. भारताचा हा या वर्षातील पहिलाच विजय ठरला. भारताने 239 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 190 रन्सवर रोखलं. भारताने यासह हा सामना 48 धावांनी आपल्या नावावर केला. भारताचा हा मायदेशातील 16 टी 20 सामन्यांमधील हा 14 वा […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 124
  • Page 125
  • Page 126
  • Page 127
  • Page 128
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा
  • 5 मोठ्या कलाकारांनी स्क्रिप्ट ऐकून दिला नकार, पण नवीन कलाकारांमुळे ठरला ब्लॉकबस्टर, 22 वर्षांपूर्वी झालेला रिलीज
  • नारळ पाण्याच्या ‘या’ उपायाने मिळवा चमकदार आणि नितळ त्वचा, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
  • भारतासाठी गुड न्यूज! युद्ध थांबताच थेट सर्वसामान्यांना फायदा, मध्यपूर्वेतील हालचालींना वेग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in