• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

BBL : स्टीव्ह स्मिथचं वादळ पुन्हा घोंघावलं, अखेर सिडनी सिक्सर्सला फायनलमध्ये पोहोचवलं

January 23, 2026 by admin Leave a Comment

बिग बॅश लीग स्पर्धेच्या प्लेऑफ 2 सामन्यात सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा होबार्ट हरिकन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण प्रथम फलंदाजी करताना सिडनी सिक्सर्सकडून स्टीव्ह स्मिथचं वादळ घोंघावलं. त्याच्या आक्रमक खेळीपुढे होबार्ट हरिकन्सच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. स्टीव्ह […]

Filed Under: cricket

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाची घोषणा, विकेटटेकर गोलंदाजाला काढलं बाहेर

January 23, 2026 by admin Leave a Comment

Pakistan Squad For T20I Series vs Australia: पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अजूनही संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला समर्थन दिल्याने तशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, गुपचूपपणे संघ आयसीसीकडे सोपवला असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आता खरं काय आणि खोटं काय? हे लवकरच कळेल. […]

Filed Under: cricket

IND vs NZ : टीम इंडियाची रायपूरमध्ये फिल्डिंग, न्यूझीलंड विरुद्ध 2 खेळाडू टीममधून आऊट, कुणाचा समावेश?

January 23, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात नागपूरमध्ये भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला होता. मात्र त्यानंतर आता शुक्रवारी 23 जानेवारीला भारताने टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताची नागपूरनंतर रायपूरमध्येही अशीच विजयी […]

Filed Under: cricket

India vs New Zealand T20I LIVE Updates: भारताने टॉस जिंकला, न्यूझीलंड विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय

January 23, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताचा रायपूरमध्ये विजय मिळवून मालिकेतील आघाडी मजबूत करण्याचा मानस असणार आहे. तर न्यूझीलंडसमोर मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील या […]

Filed Under: cricket

अंडर 19 वर्ल्ड कपमध्येही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार! कसं काय ते समजून घ्या

January 23, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होत आहेत. या स्पर्धतील साखळी फेरीत सामने जवळपास संपले असून एखाद दुसरा सामना शिल्लक आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी भाग घेतला होता आणि त्यांची चार गटात विभागणी केली होती. आता प्रत्येक गटातील तीन संघ पुढच्या फेरीत जाणार आहे. सुपर 6 फेरीत एकूण 12 संघ खेळणार आहेत. […]

Filed Under: cricket

रणजी ट्रॉफीत शुबमन गिलच्या मागे लागलं भूत! सामन्यात एकदा नाही तर दोनदा आली प्रचिती

January 23, 2026 by admin Leave a Comment

भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधाराला गेल्या सामन्यांपासून क्रिकेटमध्ये सूर काही सापडत नाही. त्यामुळे फलंदाजीला धार करण्यासाठी देशांतर्गत रणजी ट्रॉफीत घाम गाळत आहे. पण यातही शुबमन गिलच्या हाती काही लागलं नाही. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातील दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावात तर त्याला खातं खोलता आलं नाही. तर दुसऱ्या डावात फक्त 14 धावांवर खेळ आटोपला. दोन्ही डावात त्याला […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in