टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. दोन्ही देशांनी या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली आणि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं. पण असं असताना क गटात असलेल्या बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने नाटकी सुरू केली. भारतात क्रिकेट खेळण्यास बांगलादेशने नकार दिला. भारतात खेळणं असुरक्षित असल्याचं कारण पुढे केलं. इतकंच काय तर बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करावे […]
cricket
IND vs NZ : भारताचा रायपूरमध्ये धमाका, न्यूझीलंडला लोळवत पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त
टीम इंडियाने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडवर दुसऱ्या टी 20I सामन्यात जबरदस्त विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडकडून विजयासाठी मिळालेलं 209 धावांचं आव्हान हे 3 विकेट्सच्या मोबदल्यात 15.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने अशाप्रकारे या मालिकेत आणि रायपूरमधील वीर शहीद नारायण सिंह स्टेडियममध्ये एकूण आणि सलग दुसरा टी 20I सामना […]
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची दहावीची परीक्षा कधी? कोणत्या शाळेत घेतोय शिक्षण
Vaibhav Suryavanshi 10th Exam: टीम इंडियाचा उभरता स्टार, धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीचे नाव क्रिकेट जगतात धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव विषयी जाणून घेण्यासाठी क्रिकेट जगत आतुर झालेलं असतं. कमी वयात त्याने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड नावावर कोरले आहे. त्याने त्याची वेगळी छाप सोडली आहे. पण तो आता कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहे हे अनेकांना […]
Suryakumar Yadav : सूर्याला अखेर सूर गवसलाच, न्यूझीलंड विरुद्ध 23 चेंडूत वादळी अर्धशतक, रायपूरमध्ये कॅप्टनचा झंझावात
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने अखेर चाहत्यांची अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपवत आपला तडाखा दाखवला आहे. सूर्याच्या बॅटने चाहते मोठ्या फटक्यांसह चाबूक खेळी पाहण्यासाठी आसुसले होते. मात्र सूर्या सातत्याने मोठी खेळी करम्यात अपयशी ठरत होता. मात्र सूर्याने रायपूरमध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात चाहत्यांना जल्लोष करण्याचं निमित्त दिलं. सूर्याने विजयी धावांचा पाठलाग करताना विस्फोटक […]
IND vs NZ : भारताला दुसऱ्या सामन्याआधी झटका, ऑलराउंडर रायपूरमधील टी 20i मधून आऊट? कुणाला मिळणार संधी?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20i सामना शुक्रवारी 23 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचा थरार हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशात भारताचं नागपूरनंतर रायपूरमध्ये विजय मिळवत मालिकेतील आघाडी आणखी मजबूत […]
IND vs NZ : मिचेल सँटनरचा फिनिशिंग टच, भारतासमोर 209 धावांचं आव्हान, रायपूरमध्ये कोण जिंकणार?
न्यूझीलंड क्रिकेट टीमने रायपूरमध्ये भारतासमोर दुसर्या टी 20i सामन्यात 200 पार मजल मारली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 209 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 6 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी मिडल ऑर्डरमध्ये रचीन रवींद्र याने 44 धावांची खेळी केली. तर कर्णधार मिचेल सँटनर याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली. सँटनर याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावांचं योगदान […]